Friday, December 9, 2022

Resolution T22

​।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

लाखमोलाची सांड की आँख.. Resolution T22, a conspiration..

without any second thoughts, I have remained faithful 😎 towards the resolution, while also flipping through all 12 pages of this year's कालनिर्णय 🗓️.. what about you❓

acknowledgements 💕
thank you for all the support 👩‍👦

हे article 'work-life 👨‍💻 balance कसं जमवायचं?'ह्या प्रश्नाचं उत्तर आहे.. पण प्रश्न मुळात 'कसं?' / 'how?', हा असतो का ओ? तर, नाही.. basic आणि फक्त प्रश्न असतो, तो म्हणजे 'का?' / 'why?' 🎯.. तुम्ही Simon Sinek नाव ऐकलं असेल तर त्याचं एक पुस्तकही तुम्हाला माहित असेल - 'Start With Why' 📔.. एकदा का 'Why?' ह्या प्रश्नाचं उत्तर भेटलं, तर 'How?' चा (जास्त) त्रास होत नसतो 🤓..

new year resolution (NYR).. "ह्या वर्षी / ह्या वर्षापासून काहीतरी करायचं", हे (फक्त) ठरवणे 😁, म्हणजे "new year resolution".. पण मग new year तर आपण साधारण दर ३-४ महिन्यांनी celebrate करतोच (including birthday 🎂), त्यातल्या कुठल्या?.. तर, कुठल्याही.. पण generally / universally जे आपण Gregorian Calendar 🗓️ वापरतो, त्याला अनुसरून ही प्रथा प्रचलित आहे.. आणि आपणाला ठाव हायच - ठरवणे आणि करणे, ह्यात 'जमीन-आसमान' चा फरक असा 📊.. त्यातल्या 'करण्या'बाबत हे article..

bridging the gap between ठरवणे and करणे 🙌.. #PushYourLimits

this लाखमोलाचं article starts from last few days of 2021, so will be quiet quite a lengthy 📏 one.. having checked the recording app for statistics at the end 🔚 of every year, the figures for each of them were observed to be adding up to a new record value "📈" every time.. a little shy of 80k, year 2021 ended with a resolution for 2022, "let's give 6 digits "📈" a try" 😎 (ठरवणे).. so, here it is.. 100k "📈" is now.. done.. and.. dusted.. 💪 (करणे).. an achievement 🏆 of / for a lifetime.. न भूतो ⏮️ न भविष्यति ⏭️, म्हणून 'of / for'..

just in case, if you are still wondering 🤔, 'what 100k "📈" am I talking about?'.. it's "elevation gain", measured in meters.. म्हणजे वर्षभरात १०० कि.मी... आता तुम्ही म्हणाल, "what's the big deal?" 🤷.. येव्हडं तर मी एका weekendला cycle 🚲 चालवतो / चालवते, पंधरवड्यात पळतो / ते 🏃‍♀️ किंवा महिन्याभरात morning walk करतो / करते 🚶‍♂️ et cetera, et cetera.. तर तुम्हीसुद्धा बरोबर 🆗 आहात.. but let's recap first, we'll shortly come back to this "big deal" topic..

जो फरक सोन्याचा 🥇 rate तोळ्यात आणि चांदीचा 🥈 rate किलोत मोजण्यात आहे, अगदी तोच फरक आहे elevation gain मीटर मधे मोजण्यात आणि इतर गोष्टींसाठी कि.मी. वापरण्यात 😜.. आणि हो, since this is only a recap 🔁, you may find some of the parts from this article not be any different than already published articles 📃.. have tried to minimize this by adding references 🔖, which can be found in the archive on the right side 👉 under respective month.. feel free to scan them if you find anything that interests your line of thought 👍 as you read through the highlights..

0️⃣1️⃣ a delayed start 🏁.. जानेवारी २०२२

डिसेंबर / वर्ष (२०२१) अखेरी family सोबत सज्जनगड आणि अजिंक्यतारा केल्यावर आम्ही सर्वच आजारी 🤒 पडलो आणि new yearचं routine (सिंहगड circuit) वगळण्यात आलं.. CoViD-19 जन्मल्यापासून क्वचित लोकांनाच जो normal / घरगुती ताप अजूनही येतो, त्यातले आम्ही 😏.. coincidentally, परत ह्याच areaत येऊन ८ तारखेला जो वर्षातला (२०२२) पहिला trek झाला / केला, तो म्हणजे चंदन-वंदन 🖇️.. सोबतीला होते थालीपीठ, किकली 🛕 आणि बारा मोटाची विहीर.. ह्या trekच्या article मध्ये, माकडं आपली पूर्वज आहेत का?, हळद 🟡 किती प्रकारची असते?, वीरगळींचं गाव, जमीनीखाली महाल, ह्यांच्याबद्दल थोडेसे.. वीरगळ म्हणजे काय? - ह्याची सविस्तर माहिती, त्यानंतरच्या article मध्ये आहे, जो trek आम्ही actually डिसेंबर-२०२१ महिन्यात 🔙 केला होता - सिंदोळा, निमगिरी-हनुमंतगड..

bond of the year 🤝

C-V नंतर लगेच, म्हणजे १० तारखेला सिंहगडाची पण बोहनी झाली.. नाताळ २०२१ 🎅 च्या #४०० नंतर २०२२ सालचा पहिला.. काही दिवसांनी घरून खंडोबा टेकडी आणि पुढे k2s च्या trail वर सिंहगडच्या दिशेने continue करत, including a detour to पाच टाकी, शेवटच्या ३ टेकड्या चालू होतात, तिथपर्यंत जाऊन-येऊन (~२३ कि.मी.), अजून एक activity, अंडी 🥚, गुलकंद-राजगिरा वडी, चहा 🫖, पराठेंच्या सोबतीने पार पडली / पाडली..

smartphone 📱 वरचे apps regularly update करत असल्यामुळे एकदा, दुर्दैवी, झालं असं की, AllTrails वाल्यांनी नीट testing न करताच bug असलेलं version upload केलं 🫤, ज्याणेकरून (जानेवारी महिन्यातलेच) शेवटच्या ३ सिंहगडचे recording गंडले (पुण्याने काही शब्द शिकवले, त्यातला एक 😬).. supportला mail केल्यावर लगेच hotfix update आलं खरं 😌 पण ह्या तीनचे elevation gain, ह्या articleचा मुद्दा असलेल्या 100k मध्ये मोजले गेले नाहीत.. हे एक कारण आणि दुसरं जे आत्ताच तुम्ही वाचलं, पहिला आठवडाभर काहीही नाही केल्यामुळे ठरवलेल्या target साठी, on paper, पहिल्या महिन्यात बराच (disappointingly) lagging होतो 👎.. त्यानंतर मात्र, सुदैवाने, आजारामुळे तरी कुठेही खाडा नाही पडला, आणि AllTrails वाले सुद्धा व्यवस्थित testing करत आहेत, असं लक्षात येतंय 🤗..

month end checkpoint - 3,035 (s-6, o-2)
elevation gain YTD in meters (सिंहगड-6, others-2)

0️⃣2️⃣ क्षितिज बनून राहील तुझ्या कलेतील सौंदर्य 🎙️.. फेब्रुवारी २०२२

first trek of this month was सिंहगड, followed by another non-सिंहगड, in North ⬆️ of जुन्नर region, involving अष्टविनायक 🐘 (obviously, not all 8) and the drone material 🕹️, a natural bridge, हटकेश्वर.. article on this one talks about अष्टविनायक (all 8), where will you find most caves (लेण्या) in India?, and ends with a small piece of poetry by Mr. श्रीनिवास जोशी on गानकोकिळा 🎤 लता मंगेशकर (who expired 🥀 that very day).. below is the first extra of this article, from facebook post 📃 of Mr. रमेश खरमाळे, who paid her unique-of-its-kind tribute 💐, by riding 🚲 जुन्नर-जुन्नर, via हटकेश्वर..

extras - outlet of the year ⭕

next was time to test the preparedness for the annual Feb-end routine.. as a first dry run ☝️, we did a home-कात्रज-home via खंडोबा टेकडी, k2s route and हत्ती डोंगर (~25 kms).. as the preparation met an opportunity (popularly termed as 'luck'), I spotted 😀 a wild animal 🦌.. next week, was another dry run ✌️, a circuit ⭕ involving घाट road return / descend, after ascending सिंहगड as opted popularly (~14 kms)..

#CannotAskForMore same as last couple of years, routine for last weekend (of Feb) was the reverent ✨, SRT.. having learnt from previous occurrences, approach this time was to somehow minimize / bypass the uncomfortable walk on those ~9.7 kms tar road 🛣️ in-between.. more on this, along with origin and types of hat-trick, highest partnership 🏏 for India, जेवणासाठी (अगदी ice-pack ☃️ सोबत) आणलेले आम्रखंड and गुलाब-जाम 🍨, how to estimate time of moonrise?, I am proud of myself 😇 and worst of 3 🙁 / best of 3 😊, are all part of the article, available in archive under February March..

month end checkpoint - 10,953 (s-13, o-5)

0️⃣3️⃣ I wish, I could take this home 💖.. मार्च २०२२

सिंहगडच्या कोंढणपूर sideची ridge explore करायची आहे, हा विचार मागच्या वर्षी, सिंहगड ३६०° @ #३६० पासून मनात घर करून बसला होता.. आता कुठे जाऊन, म्हणजे तब्बल ७ महिन्यांनी मुहूर्त लागला 🤦..

next, परत जुन्नर region, आणि ह्या वेळेस होती पश्चिम ⬅️ दिशा.. एका recommendationचं execution करत जो रिठ्याचे दार आणि घोडेपाण्याची नाळ, ह्या दोन घाटवाटांचा offbeat trek केला, त्याने सह्याद्रीशी निगडीत काही समज अजून पुष्ट केले 💓.. 1. nature is an infinite sphere of which the center is everywhere and the circumference nowhere.. 2. 'when does सह्याद्री disappoint?', ह्या प्रश्नाला उत्तर शोधण्यापेक्षा, आधी 'प्रश्न तरी बरोबर आहे का?', ह्याचं उत्तर शोधायची गरज आहे.. 3. I wish, I could take this home..

perspective / view of the year 😍

त्या दिवसातल्या घडामोडींवर लिहिलेल्या article मध्ये बसंती 🐕, Google Photos ची कलाकारी, आज कुछ तुफानी करते है 😏, Murphy's law, सूर्योदयाला 🌄 तत्सम जीवधनोदय, ह्याच साठी केला होता अट्टाहास 😇, गव्हाच्या भाजलेल्या ओंब्या 🌾 - असं बरंच काही आहे..

universally, शनिवार-रविवार म्हणजे weekend.. त्यांना लागून एक किंवा जास्त सुट्ट्या आल्या म्हणजे आपण त्याला "long weekend" म्हणतो.. चला, ह्याचा थोडा विचार करूया.. हे झालं 5 day 🖐️ week वाल्यांचं, म्हणजे जे आठवड्यातून ५ दिवस office 🧑‍💻 करतात.. ज्यांना फक्त रविवारीच सुट्टी असते, त्यांना जर जोडून सुट्टी आली / सुट्ट्या आल्या तर त्यांनी long Sunday म्हणायचं का? - ही झाली एक case.. दुसरी case आहे ती DST (daylight saving time) वाल्यांची, ज्यांचा weekend दर वर्षी एकदा तासभर वाढतो ➕ आणि दुसऱ्यांदा तासभर कमी ➖ होतो.. now this, perfectly qualifies for the terms "long weekend" and "short weekend".. so,

धुलीवंदनमुळे long weekend weekendला जोडून सुट्टी आल्याचा फायदा घेत काय जे केलं, त्याला "३ दिवसात सिंहगड पिंजून काढला" ☺️ अशी गिरीश सरांनी compliment दिली 🙏.. तिन्ही दिवस आतकरवाडीहून सिंहगड चढत दुसऱ्या / वेगळ्या धारेने (ridge) खाली उतरून u-turn ⤴️ घेत परत माघारी.. १. काळूबाई मंदिर, थोपटेवाडी / खानापूर, २. मारुती मंदिर, कल्याण पेठ, ३. तुकाईमाता मंदिर, कोंढणपूर 📉, मोरदरी 📈.. त्यात, म्हणजे ह्या ३ दिवसात - पुणे दरवाजा, खांदकडा बुरुज, कल्याण दरवाजा, झुंजार बुरुज, तानाजी कडा 🧗, (माहितीफलकावर 'ही घोड्याची पागा नाही', असं description असलेली) घोड्याची पागा 🐎, तोफखाना, कलावंतीणी बुरुज / wind point, potato point, मारुती मंदिर, अमृतेश्वर मंदिर, कोंढाणेश्वर मंदिर 🔱, देव टाकं, हत्ती टाकं, टिळक निवासस्थान 🏡, आपटे सदन, सुभेदार नरवीर तानाजी मालुसरे समाधी, राजाराम महाराज समाधी - असा सबंध सिंहगड हिंडण्यात आला होता 😃.. हिंडणे - बस, हीच माझी औकात.. "पिंजून काढणे", किंवा "पालथा घालणे", मुहावरे / idioms जरी असले, तरी माझी हिम्मत नाही होत वापरायची 🤐..

उन्हाळा असला की गडांवर / डोंगरांवर हमखास वणवा 🔥 बघायला मिळतो.. पण, झोपडी राख होण्याइतपत?.. महिनाआखेर सिंहगड चढायच्या वाटेत पहिल्या टप्प्यातच मैदानालगत एक झोपडी वणव्यामुळे होत्याची नव्हती झाली 😟.. काय असेल तिच्या मालकाची आपबीती ❤️‍🔥 !!

first quarter end checkpoint - 22,547 (s-29, o-10)

0️⃣4️⃣ शिवरायांचे आठवावे रूप 🚩 - एप्रिल २०२२

ठरवलं तरी कोणी चुकू शकत नाही, shoes 🥾 is the trekker's first shield 🛡️, श्रद्धा vs छंद, इथेही potato point?, "नाखिंद" म्हणजे काय?, CTR vs Action vs अनवाणी 👣 and क्यांव-क्यांव करणारी मांजर 🐈‍⬛, are some of the topics from April's first article, on मोहनगड and (adhoc) कावळ्या..

the next article on प्रतापगड (रामनवमी) embraces चोत्तो हिरमोड, a proud feeling 🤘 of knowing more than Google, a pink pineapple, the guide goofs-up 🙄, पुरणपोळीचा महाप्रसाद and 350 yrs old शिवकालीन दगडी पूल - still intact, and will be standing strong 💪 for ages to come..

pose of the year 🤸

लोकप्रियता 👌 असावी तर सुप्रसिध्द संगीतकार 🎺🥁🎸🎻🎷 पंचमदा R D Burman सारखी.. त्यांच्या नावाने किती राहुल? 🥺..

that's an excerpt from "एक बार से दिल नही भरता.. Eat. Sleep. सिंहगड*. Repeat." article from Mar-2021 and even we, कोठावदे family 🏘️, are not unaffected by this 😐.. my cousin brother was to get married 💍, which meant a few roundtrips to नाशिक 🍇, a small hike to कावनई (coupled with कपिलधारा temple), and some recordings around पांडवलेणी..

(back in पुणे) winter in April - circumambulation in 5 parts around राजगड ⛰️, the first capital of हिंदवी स्वराज्य was next on the list, comprising recitation 🗣️ of ध्येयमंत्र "शिवरायांचे आठवावे रूप".. this trek and article further comprehends the birthday boy Sachin 🏏, why not wear perfumes and 🆘 red colored clothes on a trek?, chameleon 🦎 camouflaged to perfection, you know it only if you know it, काही ठिकाणी वाट तोडावी लागणार, the unavoidable singing affair with डफलीवाले (डफली बजा) 🥁 खेडकर काका joining the party, ending in 'decide what kind of life you really want.. and then, say 'no' to everything that is not that'..

month end checkpoint - 28,919 (s-34, o-24)

0️⃣5️⃣ पुण्यात उन्हाळा ☀️, कोयनात पावसाळा ☁️ - मे २०२२

wishing all the best to Mr. Bhagwan Chawle in March for his expedition to the top 🔝 of India 🇮🇳, Mt. Kangchenjunga, 8586 meters above MSL (Mean Sea Level), we learnt about his success in May.. on the flip side, one of his companions, Mr. Narayanan Iyer was not to return 🥀.. may his soul find the purpose again 1️⃣..

monsoon in May - it was red hot summer 🌞 in पुणे when we left (at night 🌃) for कोयना WLS (WildLife Sanctuary).. when we reached (in the morning 🌄), we found ourselves surrounded by clouds, fog ☁️ and a few droplets.. as if travelled time, we were as awestruck as Scott Lang was 🤪.. this memorable 😆 trek and article talks about, नाम मे क्या रखा है?, trek-- and picnic++, recreating the moment 👥, एक एकोणतीस पाचशे and सातशे तीन 🍉, leech 🐛 attack returns and the very beautiful, engaging, exquisite, alluring "इंद्रवज्र" 🌈..

moment of the year 😇

the month ended with one more circuit ⭕ (~14 kms) and first outing of the year (third overall) to सिंहगड from home (~20 kms)..

month end checkpoint - 35,825 (s-43, o-27)

0️⃣6️⃣ rich in सिंहगड 😅, poor in dams 😢 - जून २०२२

ऊन जरा जास्त आहे, दर वर्षी वाटतं..
भर उन्हात 🔆 पाऊस घेऊन आभाळ मनात दाटतं..
तरी पावलं 👣 चालत रहातात, मन चालत नाही..
घामाशिवाय 😓 शरीरामध्ये कोणीच बोलत नाही..

'गारवा' गाण्यातल्या ह्या ओळींच्या अवती-भोवतीच जून महिना चालू झाला आणि पाऊस न पाडता 🌞, 'तसदीबद्दल क्षमस्व' म्हणत निघूनही गेला.. ह्या "rich in सिंहगड 🤑, poor in dams 😰" महिन्यात सिंहगड streak (#४४४ - #४५८) सोबत आतकरवाडीहून to-and-fro कल्याण पेठ आणि मोरदरी / कोंढणपूर (via सिंहगड) अशे दोन extensions सुद्धा (परत) पदरात पडले 🤠.. ज्या दिवशी मोरदरी / कोंढणपूर केला, त्याच दिवशी एका event मध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकाचा (Mr. Hemang Gala), कल्याण दरवाज्याजवळ दरड कोसळल्यामुळे अपघात झाला and he breathed his last 🥀.. may his soul too find the purpose again 2️⃣..

LSoM (marathon नव्हे, फक्त "last sunday of the month") ला अंधरबान / अंधारबन tick-mark ☑️ झाला.. महिना संपायला आल्यावर सरतेशेवटी सरकार पडलं, आणि पाऊसही 👌..

half year end checkpoint - 44,850 (s-58, o-30)

drift of the year ⏩

0️⃣7️⃣ 'aal izz well' on the historic route ⚰️ - जुलै २०२२

summer in July - this was now the third instance of weather behaving not as per the in-progress season.. though it had started raining ⛈️, दिवे घाट was relatively not that drenched ⛅.. some topics covered in the trek / article are - इतर लोक चढून उतरतात, आम्ही उतरून चढणार होतो, touch-wood 🪵, तांबड्या रंगाचे मखमली ढेकूण 🪲, आपला फायदा निसर्गाच्या मर्जीतच आनंद शोधण्यात आहे, grass ONLY appears to be greener 🍃 on the other side, but never is and गाई 🐄 आणि शेळ्यांचे 🐏 थवे 😛..

काही दिवसांनी social media वर एक 'must watch' video viral झाला.. हिमस्खलनचे एक अतुल्य recording 🫶 from Kyrgyzstan 🇰🇬, no CGI (Computer-Generated Imagery) involved.. such videos from Himalayan region 🏔️ are not unusual, but this non-Himalayan is also equally good.. watch here..

hidden charges, पाऊस आज त्याचा weekend enjoy 🎉 करत होता, green carpet 💚, jio 🃏 आजचा १७वा participant, सातसडा धबधबा, अतिशयोक्तीचीही अतिशयोक्ती, trial and error, clash of opinions, aal izz well ❤️‍🩹, नशीब हे आपणच लिहीत असतो, trail असला म्हणजे 'सब ठीक', असं नसतं आणि 'आग, हवा, पानी' ह्यांच्यापासून जरा जपूनच, अश्या topicsनी नटलेलं "जीवंत मढ्याची यात्रा" titled, मध्यांतर inclusive, लांबलचक article (~२५ कि.मी.) एका ऐतिहासिक वाटेवरील एक ऐतिहासिक अनुभव कथन आहे 🌚.. महिना अखेर असल्यामुळे हे article ऑगस्ट महिन्यात दिसते..

month end checkpoint - 55,151 (s-70, o-34)

pattern of the year 😎

0️⃣8️⃣ आज़ादी 🇮🇳 का अमृत महोत्सव - ऑगस्ट २०२२

International Friendship Day, Wife Appreciation Day, त्याच्या बायकोचं लग्न आहे 🤦, लहानपणापासूनच cooking 👨‍🍳 शिकायला हवं, कोकम, एक चुस्की चाय ☕, scotch 🐕, दिल खुश कर दिता तुस्सी 🥳, मुंग्यांचं घरटं 🐜, उंगलियां चाटते रह जाओगे 🤤 इ. topics तुम्हाला वाचायला / अनुभवायला भेटतील / मिळतील Friendship Dayच्या दिवशी माथेरानला केलेल्या trek संबंधित article मध्ये..

काही दिवसांनी एका groupवर solo cyclistचा 🚴‍♂️ hit-and-run अपघात झाल्याचा message आला.. अश्या hit करणाऱ्या लोकांमुळेच "पुणे", NCRBच्या सर्वात सुरक्षित शहरांच्या list (२०२१) मध्ये पहिलं नव्हतं.. cyclistचं नाव होतं Mr. Prashant Kumar, पण smartphone locked 📵 असल्यामुळे अजून माहिती मिळेना 🤷 आणि इतर कुठल्या ठिकाणी कोणाचा / emergency contact लिखित नसल्याने कोणाला phone करता येईना.. काही वेळाने 'he is no more' 🥀 म्हणुन कळलं.. may his soul too find the purpose again 3️⃣..

the objective behind mentioning these 3 fatal accidents ⏹️ and a non-fatal incident ⏸️ in this article is to highlight and emphasize the need of enough precautions, one must practice when going on any type of adventures ☣️, whilst also not being ignorant towards nature's potential to stun us.. one of the remedies for a locked phone 📵, can be use of "lock screen owner info" 🔏 settings, which can simply be an emergency 🆘 contact number..

"आज़ादी 🇮🇳 का अमृत महोत्सव" साजरा करत जेव्हा १५ ऑगस्टला ४७५व्यांदा (२०२२ चा ७५ वा) सिंहगड सर केला, तेव्हा विशाल आणि गौरवने "this is my happy place" t-shirt 👚 gift केला.. #CannotAskForMore #IndiaAt75 #AmritMahotsav

gesture of the year 🫶

एकदा सिंहगडला सोबत गेलो असता, गप्पा मारत-मारत जेव्हा हे resolution ☺️ आणि जानेवारीतले ३ सिंहगड (recording) गडप झाल्याचं 😕 महेशला सांगितलं, he suggested, edit करून gpx file upload 🔼 कर.. but having that covered up later in the year, कुठल्याच प्रकारच्या editingची गरज नाही पडली 🙃.. #noedit

त्याच दिवशी, गेल्या ३-४ वेळेस आलो असता, एक काका जे न चुकता दिसायचे, त्यांना विचारलं, "तुम्ही रोज येताय का?", तर त्यांचं उत्तर ऐकून आम्ही दोघंही चकित झालो 😮.. अमृत महोत्सवानिमित्त ७५ दिवस सलग सिंहगड ⛰️.. now, that's some target 💪.. नाव - अनंत आगरखेडकर.. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरुवात म्हणजे, ५०वा वसुधाच्या आणि ७५वा सुमेधच्या वाढदिवशी.. more on that, later - वसुधा / सुमेध नाही, coincidence बद्दल..

though this article (baby) was published (delivered) today (in December), its draft (fetus) had started materializing now (Aug-end)..

month end checkpoint - 65,737 (s-82, o-42)

0️⃣9️⃣ green ✌️ is the new red - सप्टेंबर २०२२

it took more than 8 months to be in a leading position in terms of the daily average needed for the set yearly target.. 100k in 365 days = ~274 meters 📈 per day.. celebration of the personal new year 🎂 at कोथळीगड with family meant the YTD (Year Till Date) figure was now at par 🆒.. finally 💖

being a weekday, it was just us 😺 on the otherwise busy destination.. humidity never fails to flush you inside-out 😳, when the treks demand starting from 100-odd MSL levels, and that day was not any different 😰.. but having पदरगड and नाखिंद within eyeshot, along with lush green and waterfall rich views of the plunging side of भीमाशंकर wildlife reserve is worth 😍 every drop of it.. steps till the pocket-sized summit does remind one of हरिहर fort (near त्र्यंबकेश्वर)..

come weekend, we went to कुर्डूगड via निसणीची वाट and returned via लिंग्या धबधबा.. article on this details out - network ditching us, the star 🌟 shaped नेढं, the spiders 🕷️ reminding of खडसांबळे, the snake 🐍 being generous to give दर्शन to only one of us, the lost ascend, ending in 'we had our day'..

next article (and outing, of course) revolves around jungle trek to पहिलं प्रेम 💓 राजगड, Parle-G family pack, the drone shot (from last year though), republic day 🇮🇳 special (in September? 🤔), काही अपरिहार्य कारणास्तव, love के लिये कुछ भी करेगा, नीरव शांतता, उत्क्रांती झालेले माकडं, लहू मुह लग गया, नजर जाईल तिथपर्यंत नैनसुख 😻, best use of wide angle camera, ending in, root cause of cancer..

frame of the year 💖

extras 👽 - when we went to राजगड, exact same day, महेश and company (re)played our कुर्डूगड routine.. although this has nothing to do with the article's focal point 🔎, couldn't resist to not present (their capture 📸) this sexy green pit viper (हरणटोळ 🐍) to your disposal..

extras - swag of the year 😏

up next was time for नवसकाळी (वर्ष ४थे), where I have been practicing 9 hikes in 9 days of नवरात्री, of which, first half ⏳ was to be celebrated this month..

lead procured at the start of the month could be successfully sustained as the month ended.. implying, first time in this article, the figure is inked green ✌️..

third quarter end checkpoint - 78,197 (s-98, o-50)

1️⃣0️⃣ unveiled - लाखमोलाची सांड की आँख 👁️ - ऑक्टोबर २०२२

34,441.. to 44,311.. to 79,561.. and beyond.. २०१९ आणि २०२० सालचे आकडे क्रमशः मे आणि जून महिन्यात ओलांडल्यावर, ह्या महिन्यात शेवटचा milestone / आजपर्यंतचा record, म्हणजेच २०२१चा आकडाही 🔙 cross झाला.. इथून अतिस्पष्ट आणि फक्त जी दिसत होती, ती होती मछली की आँख 'सांड की आँख' (bull's eye) 🎯 - magic number 100k 💯.. relate करायचंच असेल तर KBC 🏧 मधल्या 'तिलस्मी तिजोरीका द्वार खुल जाता है', ह्या dialogशी करू शकता.. पण ह्या वाक्यातून त्यांना नेमकं काय सांगायचंय, हे मला आजपर्यंत कळलेलं नाहीये 🙄.. कारण माझं target पहिल्या दिवसापासूनच ६-अंकी आकडा होता.. ह्या milestone नंतर कुठलंच दार 🚪 उघडलं नव्हतं, at least, दिसलं तरी नव्हतं.. दुसरं म्हणजे, अमृत महोत्सवानिमित्त ह्या seasonला top prize ७.५ होतं.. so, next year will they return with ७.६? 🤣.. असो..

नवसकाळीतल्या राहिलेल्या ४ दिवसांचं निसर्गाच्या सानिध्यातलं celebration continue करत ⌛ (आणि संपवत) वेळ होती दसऱ्याच्या दिवशी 🏹 आतकरवाडीहून ५०० व्यांदा सीमोल्लंघन करत सिंहगड चढायची 🤘, a quintuple century 🖐️ 💯.. || जय श्रीराम ||.. इथे तुम्हाला सिंहगडच्या इतिहासावर लिहिलेलं article सापडेल..

राजगडच्या articleने engineeringच्या काळातल्या 🎓 काही आठवणी जाग्या केल्या.. तेच कळलं की वैभव 🇦🇺 काही दिवसांसाठी परदेशात / भारतात आला आहे, आणि मग वेळ होती राहिलेल्या आठवणींना भेट द्यायची (मागच्या वर्षीच्या ingenious 👌 "Friends: The Reunion" सारखी 🪃).. सोबतीला होते भूषण 🇮🇳 आणि (video call वर) राहुल 🇨🇦.. सांगायची गरज नसावी, पण तरी, कट्टा होता - तुमचा, आमचा, सगळ्यांचा - सिंहगड 🎉 (#५०१).. हेच guess करायला सांगितल्यावर जेव्हा राहुल "सिंव्हगड" म्हणाला, तेव्हा आमचेच डोळे भरून आले 🥹..

🤜 reunion of the year 🤛

दिवाळी म्हणजे नाशिक 👃.. नाशिक म्हणजे पांडवलेणी ☸️.. ह्या लाखमोलाच्या सांड की आँखचा पाठलाग करत / थोडाफार हातभार लावत, इथेही hikingची half century आणि circuitची quarter century पूर्ण झाली.. अर्थातच ह्या दोन्ही प्रकारच्या centuries मध्ये सिंहाचा / सिंव्हाचा वाटा "work from Nashik T20"चा होता, जेव्हा ५० दिवसात १८ ठिकाणी १९ trek करण्यात आले होते, आणि side-dish म्हणून (चवीनुसार) होते २१ पांडवलेणी (hike ⛰️ + circuit ⭕).. ह्या ४०ची थोडक्यात माहिती, महाराष्ट्रातल्या सर्वोच्च, म्हणजे "हस्ती तेरी विशाल 💪, कुदरत का तू कमाल 🙀" किल्ल्यासोबत आणि वर्षाच्या पहिल्या सूर्योदयासकट 🌄, अनुभवता येईल जानेवारी २०२१च्या article मध्ये..

month end checkpoint - 87,416 (s-106, o-70)

1️⃣1️⃣ winter is coming - नोव्हेंबर २०२२

extended summer followed by a time-shifted monsoon meant a short-lived October heat 🔆 to ensure timely ⏱️ delivery of the winters.. while in some parts of the world, winter does not receive a warm welcome 😟, in our land, we / I find it best 👌 of the seasons for a trekking getaway.. some of you may argue for monsoon 👍, and we are a democracy 🤝..

required run rate अजिबात वाढू न देता महिना सुरु होताच पांडवलेणीला hat-tricks ची hat-trick करत चौथ्या दिवशी वेळ होती #ExploreModeOn ची, at quick bite 'Peacock Hills' 🦚.. weekend was busy hiking at and writing about पट्टा / विश्रामगड, along with 'everything changes with time', work 👨‍💻 from home house"चा नाजायज़ फायदा, conditions applied नाशिक special, major events from शिवचरित्र including जालनाची लूट and गडावरच्या टाक्यांचं पाणी वेगवेगळ्या रंगाचं का असतं?..

GOAT - Greatest Of All Time

here, there is no democracy.. you just cannot have an opinion different than the caption of above image.. that's a crime 😉.. but if you do 😟, it's not too late either to travel time 🔙 and get the basics right..

lo-fi of the year 📉
from other विश्रामगड (कुर्डूगड), during September

(back in पुणे) following somebody on social media naturally ignites that urge of being at the place he / she has been to 🤠.. one such destination was मेंगजाई देवी मंदिर.. equivalent to elevation gain 📈 of 3 सिंहगडs, this hike stretched beyond 20 kms, from-to आतकरवाडी, via कल्याण दरवाजा / पेठ.. जेवायला घरी 🏢..

as the magic number 💯 was getting closer, it was now time to pick some suitable integer to coincide it with 🫂.. and, could there have been a better candidate than the "International Mountain ⛰️ Day", 11-12-22?.. which was also the unlucky 🐈‍⬛ (triple) Nelson this time - a single followed by its double, 111-222.. deadline reduced by 20 days, but still, in future⏳.. not like our PdM, who wants everything yesterday 🤦..

then followed the illustrious नागेश्वर गुहा 🐍 hike from चिपळूण side, चोरवणे village.. इथल्या article मध्ये - वर्षभर होणारा शिवलिंगाचा 'अभिषेक', maggi 🍜 बनवायला लागते "कला", कोकणातून वर चढायचं म्हणून वाऱ्याचा हट्ट धरण्यात अर्थ नाही, 'अध्यात्मिक' आणि 'शारीरिक', दोन्ही प्रकारचे समाधान 🧘‍♂️, कोकणात आढळणारा जांभा दगड, lunch + dinner = lunner and ending on a high note 🔖 with "लस्सी हुन बनवत असतील कढी" 🤣..

month end checkpoint - 98,248 (s-118, o-87)

1️⃣2️⃣ the last leg 🦵 - डिसेंबर २०२२

AllTrails appने जानेवारीतले सिंहगड गडप नसते केले तर mighty ગિરનાર would have been more-than-perfect catalyst assisting with crossing the finishing line 🏁 by all means - theoretically too.. असो,

peak ⛰️ of the year

eventually, the last article referenced here (published just a few days ago) consists of सुमधुर background score 🎼, (अ)ठराविक अंतराने आकडे, चकचकीत हिऱ्यासारखं 💎 target, इथे प्रसाद / नाश्ता 🧆 सुद्धा मिळतो, few things are better left unsaid / untold, उम्मीद 🤞 पे दुनिया कायम है, आकार आंब्यासारखा 🥭 आणि रंग हिरव्या नारळांसारखा 🌴, १०,००० steps म्हणजे 'पायऱ्या', का 'पावलं'?, कमीत-कमी कचऱ्यामुळे शांत आणि स्वच्छ वातावरण ☮️, ending in some snaps of sightseeing in ગુજરાત..

though 11-Dec was designated by the United Nations 🇺🇳 General Assembly as "International Mountain ⛰️ Day" in 2003, the full moon(s) 🌕 / full moon hikes are more important.. thus, the final step was taken a couple of days earlier than the scheduled ⏱️.. and the most appropriate location to complete 🔚 the target of this year / article, that flagged-off 🏁 on 08-Jan, was obviously none other than सिंहगड 👊..

nailing 🔨 the लाखमोलाची सांड की आँख - 1,00,000+ (s-119, o-89)
Resolution T22  #CannotAskForMore #PushYourLimits

now that all 6-digits are checked, at what altitude 🔝, this month / year will reset to Aryabhatta's 0 (new year, fresh start), does not matter (anymore) 🤷..

at least one of these rides were accompanied by 👥 (in chronological order) - वैभव, चिंतन, सुयोग, महेश, राहुल, दिलीप, प्रसाद, अद्वैत, अमोल, निशा, परमेश्वर, योगेश काका, तनिष, आई, वसुधा, सुमेध, विशाल, प्रशांत, प्रदीप, ब्रिजेश, Ms. Haldia, Major 🎖️ R. K. Singh, राजेश, रोहित, रविराज, विकास, मंदार, भूषण, मृणाल, आशी, विनायक, अजय, आबा, शैलेश, विभूती, साक्षी काकू.. thank you 🤝 for joining..

काही जे वाटेत cross 🔀 झाले - अनिकेत, अनिल, स्वाती, नंदकुमार, मयूर, विलास काका, नकुल, निशांक..

extras - Kohli nailing an unbreakable record on 18-May-2016,
4 centuries in a single edition of IPL

ठरवणे and करणे / इच्छा and इच्छापूर्ती.. 2022, इच्छाशक्ती and focus

now coming back to the unfinished business of "big deal".. the elevation gain required for / acquired after ascending सिंहगड ⛰️ once (from आतकरवाडी) ranges from 470 to 600 meters, depending on the exact GPS 🛰️ co-ordinates, you start 🏁 from, and / or end at 🎯.. on an average and to simplify 👽 the calculations, we take that to be 500 meters.. so, that should now clarify the सोनेरी 🏅 magnitude of the figure 100k 💯 = approx. 200 सिंहगडs, or roughly 4 सिंहगडs every week, for an entire year 😇.. in actuals though, hope you followed all the numbers and know it already, the excursions comprise of 119 सिंहगडs and 89 others.. not every outing is mentioned on this page, but if interested, can check (and follow) my profile on AllTrails (app / web), https://www.alltrails.com/members/sushil-kothawade..

target achieved 🎯

ये ज्यादा हो गया? 🤔
क्या करें !! 😎 पेशे 👨‍💻 और शौक़ 🏏 से मजबूर 😛..

जसा मागच्या वर्षी शेवटचा 🔚 आणि ह्या वर्षी पहिला 🆕 trek सातारा जिल्ह्यात होता, तसेच अजून काही coincidences असे की - digits from the number 2022 (Calendar Year T22) add up to my date of birth ♍.. and, the figure 100k also has the same number of digits 🔯.. can keep adding to this list of coincidences (#519), but you have already come a long way (many thanks 🙏 for that), don't want to bore you further..

पण जर तुम्ही मोरधनचं article वाचलं 🧐 असेल, तर तुम्हाला हे सुद्धा माहित असेल की, निसर्गाच्या नियमांनुसार 'coincidence' असं काही नसतं ⚠️.. जे काही असतं, ते असतं 'hitsuzen'.. निसर्गाची कार्यशैली (ground rules) आणि माणसाची (अंध)श्रद्धा (belief system), ह्यात काय / किती / कसे फरक आहेत, ह्याचं एक छोटंसं 🤏 उदाहरण.. पण, आता तुम्ही हा सुद्धा विचार करताय 🤔, 'hitsuzen' म्हणजे काय? तर त्यासाठी, please go through "किस्से नसलेले trek कसले?" (मोरधन) article from Jul-2021..

if anything from above has come out as boastful, please forgive me for that.. but, I would be more sorry 😔 if you ditch any of your own resolution(s), from the 'fitness' genre.. because,

आज -> कल -> फिर-कभी, फिर-कभी -> बाद में..
बात रह जायेगी, याद ही याद में..

to end this all,
is there also a resolution for 2023?
.. duh! 🙄

there is a popular saying, "if you tell other people about your goals, they are more likely to get accomplished" 🫤.. while शैलेश and some other people believe in this, there is also another lot who fathom exactly the other way.. and, I stand strong on that other side 🤞.. "superstition" is the second wonderful thing 😝, first is "hindsight" 🙄.. but you also read above about telling about it (of 2022) to महेश.. well, that's also a superstition 😂..

concluding now with a few words on the article's title, "conspiration".. Vir Das 🤵‍♂️ said in one of his stand-up ventures, "if you can tell beautiful, truly beautiful lies; the entire universe 🌌 will conspire to make those lies a reality".. now that's basically, same as the first category of people from above para(graph), put in other words.. I agree with him 🈴, but not if it has anything to do with me 🤪.. so, I am not going anywhere.. still there ⏹️, standing strong on the other side 😀.. otherwise, I would have had to start from square 1, rather, meters 0, next time / year 😬..

nonetheless, here is what 2023 will be 🙃,


a final note (this time पक्का, a final note 🥲)..
next time and thereafter, you wish 💭 for something, whether or not you tell about it to others, try and bridge 🤝 that formidable gap between "इच्छा करणे" and "इच्छापूर्ती करणे" 🎯 by building / using "इच्छाशक्ती".. 🤜🤛 #MakeItHappen #PushYourLimits

force the universe to conspire in favor of your goals.. 😇

anything you wish to express about all this, let it go down the memory lane as 'remembered', by kindly using the 'Comments' section below, rather than responding on the platform where you received the notification about this article.. 🙏

4 comments:

  1. Great achievement Dada. ✌️I'm happy that I was part of few treks.

    ReplyDelete
  2. Awesome! Congratulations!! Inspiring indeed!

    ReplyDelete
  3. Wow ! Congratulations for achieving this. You are an inspiration!

    ReplyDelete
  4. Nice Congratulations Sushil for Achivement.. keep trekking and keeping writing...

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...