।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
you had your day, let tomorrow be ours..
बुरान घाटी..
यहां कल क्या हो, किसने जाना !
welcome to yet another grand buffet 🎉 of unforgettable memories we made along the last few days.. as Vaibhav shared from his last experience, 'खूप भारी लोक आहेत' 😃.. as first timer Bhushan's naive innocence guesstimated, एकूण ४० कि.मी. तर आहे, ७ दिवस का लागायला पाहिजे? 🤦♂️.. as the things un-happened a few days before making it almost a no-go expedition 😢..

eventually / as was विधिलिखित, I, along with some crazy members of the group were boarding our planes plans somewhere / sometime from the new look (learnt a new word) उड़ानपत्तन 🛫.. but before that, let's get the basics right.. as the traditional Sherpa wisdom quotes - you don't conquer a mountain 🏔️, the mountain allows you to climb it - respect for nature over human ego..
toward end of last year (2025), Alok poked about a probable snow white adventure he and Ashish, as group coordinators, were planning by mid next year (2026).. immediate reaction was नको 👎.. but then had been having conversations of similar likes with Mahesh and Bhushan, which led to deciding on the completely opposite side and so does take place the scribbling below ✍️.. as the time traveled, planes were booked, hotels were reserved, local travel 🚘 was arranged and we were waiting, waiting more and kept waiting for the dates to happen..

बुरान घाटी
२७ मे - ०३ जून २०२६
come 25th night, Bhushan started from his place towards (hope you too learn something new) उड़ानपत्तन, picking up me and Aditya (the quiet one) on the way.. as the IST was reset to 00:00 🕛 (past midnight), we 3 reached the departure gates.. a few minutes later, joined by Rajendra (the well-prepared one) and Vishal (another first timer), we 5 from आपली पुणे were waiting and continued doing so until the boarding announcement.. fast forward to sunrise 🌄, we landed in Chandigad, got onto the cab and had a परांठा rich 🥔 🧅 पेटभर must-have breakfast (location: somewhere near the Parwanoo toll plaza).. by now, the terrain had started gaining altitude (now in 4 digits) and we'd crossed the borders to enter the state, supposedly be our मुक्काम पोस्ट for the next ~8 days, देव भूमि 🛕, हिमाचल / हिम आंचल..
reaching the hotel at Rohru, we waited some more to be joined by Alok (the goto member), Vaibhav and Suresh - 3 from 3 different cities.. learning from #CannotAskForMore 🤤 past experience (noon lunch), we had dinner the following evening and breakfast the next morning ☕ at the very same place (GMaps location)..

room freshener at Rohru hotel
Bhushan - the same - you have met him in earlier articles.. Vaibhav - a different one - he hails from our college 🎓 days and has featured just once in the राजगड article, titled: पहिलं प्रेम (link here).. that should be an easy guess, on what photos to expect hereon..
8 so far, we were to be joined tomorrow by another 14 from Yavatmal at our starting point 🏁.. thereon, we all were to be at the disposal of organizers.. not even once we had any conflicts or needed any second opinion(s).. #CannotAskForMore 👌

(all stated figures below as captured by Coros ⌚ are in mtrs.)
day 1 Rohru (1550) - Janglik (2842)
ना तुम जानो ना हम
रोहडूला ठरलेल्या pick-up pointला पोहोचून, luggage 🧳 देऊन आणि rentals घेऊन, briefing झाल्यावर आम्ही २२ जण ५ चारचाकी गाड्यांमध्ये साधारण १०:३० 🕥 वाजता आमच्या आजच्या campsite कडे निघालो ↗️.. जरी इथे exact उलट्या कारणाने पुन्हा झोप लागणार नसल्याची जाणीव होती, तरी पब्बर नदीलगतच्या वाटेत रस्त्यात थंडीचा आढावा घेत, नदीकाठी घेतलेल्या छोट्याशा breakमध्ये थोडा timepass करत, आम्हाला already पुण्यात 🌡️ न लागणाऱ्या झोपेचा विसर पडला होता..
day 1 Rohru (1550) - Janglik (2842)
ना तुम जानो ना हम
![]() |
| sunrise from Rohru hotel |
रोहडूला ठरलेल्या pick-up pointला पोहोचून, luggage 🧳 देऊन आणि rentals घेऊन, briefing झाल्यावर आम्ही २२ जण ५ चारचाकी गाड्यांमध्ये साधारण १०:३० 🕥 वाजता आमच्या आजच्या campsite कडे निघालो ↗️.. जरी इथे exact उलट्या कारणाने पुन्हा झोप लागणार नसल्याची जाणीव होती, तरी पब्बर नदीलगतच्या वाटेत रस्त्यात थंडीचा आढावा घेत, नदीकाठी घेतलेल्या छोट्याशा breakमध्ये थोडा timepass करत, आम्हाला already पुण्यात 🌡️ न लागणाऱ्या झोपेचा विसर पडला होता..
रस्त्याचा शेवटचा patch असा भारी होता की पायी गेल्याचं परवडलं असतं कारण रस्ता नव्हताच.. म्हणून, एकच शंका आम्हाला सतावत होती - आजसाठी सुद्धा थोडा / हा trek / hike ठेऊ शकले असते 🤨..
गाडीतून उतरून सगळ्यांनी आजचा नावापुरता काय जो ascend होता, त्याला सामोरं जात welcome drink म्हणून असणाऱ्या कैरी पन्ह्याचा आस्वाद घेतला.. जेवणासोबत trek lead परीक्षित (यापुढे परी) आणि guidesशी ओळख झाल्यावर वेळ होती गावात cultural walkची.. एकही खिळा न वापरता देवदार झाडापासून 🪵 interlocking mechanismने बनवलेले मंदिर / घर बघून कौतुक वाटतं 🤘.. इथे होणाऱ्या festival gatheringsचे भव्य स्वरूप, आणि एखादी शैक्षणिक पदवी मिळाल्यावर नवस म्हणून जनावराची शिकार करून मुंडकं 🫎 वाहणं - इतपर्यंत सब ठीक होतं.. बाकी पटलं नाही, म्हणून इथे लिहून तुमचाही वेळ वाया घालवणार नाही 🤐.. अश्विनी करत होत्या प्रयत्न, पण इथल्या प्रथा जरा जास्त रूढ जाणवल्या.. not doubting the authenticity, but let's conclude this with, ना तुम जानो ना हम 🤷♂️..
campsiteला परतल्यावर प्रत्येकी hygiene liner देऊन मोहिमेसाठी सुसज्ज करण्यात आलं.. अजून काय राहीलं? हं, eco bag 🗑️.. डोंगरांसाठी कचरा वाटणारी वस्तू दिसली की टाकायची त्यात.. प्रत्येक campsiteला ह्याचं वर्गीकरण करून रिकामी करायची सोय होती.. all set to take-off then 🤞..
day 2 Janglik - Dayara (3392)
मेरे हम कदम हैं ये ज़मीं, मेरे हाथ में.. ..
निघायच्या आधी सर्वांचे pulse 💗, bp आणि spo2 🫁 टिपण्यात आले.. आणि काल / परवा रस्त्याने, डोंगर-खोऱ्यांमध्ये जे दिसले तेच झाड शेजारी असल्याने त्याच्या lifecycle बद्दल माहिती मिळाली - grafting, pollination etc - apples 🍏..
actual trekचा (hike / walk) आज होता पहिला दिवस - जांगलिक ते दयारा.. 'दयारा बुग्याल' (meadows) म्हणून trek बद्दल तुम्ही ऐकलं असेल, तेच हे.. pineच्या झाडांनी व्यापलेल्या या जंगलातून / वाटेवर चालतांना चढ कधी संपतो, कळतच नाही.. rather, कळायला नव्हता पाहिजे 😓.. पण, altitudeने already रंग दाखवायला सुरुवात केली होती.. 'don't touch, smell or eat anything' कालच्या warningला अपवाद म्हणून आज परीने आम्हाला pine coneचा वास घ्यायला सांगितला.. अगदी जवळचा reference द्यायचा झाला तर, निलगिरी 🤓.. next,
हिमालय म्हंटलं की पाठोपाठ maggieही येते.. मग बुढे हो या बच्चे, मागे-पुढे बघत नसतात 🤤.. त्यात ३ शालेय विद्यार्थी असले तर विचारायलाच नको.. organizersनी नाश्ता / जेवण कितीही छान बनवायचा प्रयत्न केला आणि कितीही छान बनवत असले तरी शेवटी maggie ती maggie 🍜.. आजचे नखरे पुरवून झाल्यावर, ढाब्याहुन निघतांना, चलते-चलते timepass म्हणून एकमेकांशी / एकमेकांची ओळख व्हायच्या हिशोबाने, आम्ही जोडीने निघालो - so, EoB पर्यंत माझे हमसफर असणार होते अभय.. campsiteला जाऊन एकमेकांना introduce करायचा कार्यक्रम न झाल्यामुळे अभयचे secrets अजूनही सुरक्षित आहेत, tension नक्कु सर 🤐..
campsite was right in the meadows 🖼️.. आम्हाला गवताने चारों तरफसे घेर लिया था.. जरा अंतरावर डावीकडे होतं elevation आणि उजवीकडे valley (दरी).. जेवण झाल्यावर थोडं वर जाऊन यायचा plan already discuss झाला होता 📈.. त्याआधी शतपावली म्हणून दरीच्या sideला जाऊन जरा collegeच्या आठवणी ताजा करण्यात आल्या.. पत्ते आज खेळलो का? 🤔 - नक्की आठवत नाही - mostly नाहीच.. असो,
day 3 Dayara - Litham (3570)
अभी तो party शुरू हुई है..
आज मात्र गळ्याशी आलं होतं.. ह्यावेळेस त्रास जरा जास्त आणि लवकर चालू झाला.. कदाचित 'too much, too early' expose झालो थंडीला.. परतायची वेळ नको यायला म्हणून आशिषकडून गोळी 💊 मागून घेतली.. तत्पूर्वी,
परीने काल रात्री जेवण करतांना सांगिल्याप्रमाणे आजचा दिवस असणार होता DIY (Do It Yourself).. lead / guidesच्या मदती खेरीज आणि trail जरी असली कोणाकडे, तरी follow न करता, वाट नेईल त्या दिशेने जाण्याची मोहीम होती 🥳.. प्रत्येक role साठी एकाला nominate करायला सांगितलं होतं.. somehow, आम्हा तीन महाविद्यालयीन मित्रांची leads म्हणून निवड झाली 🎊.. कुठेही गेलं तरी हा tag काही पीछा सोडत नसतो बघा / इतर कुठल्या पेक्षा ही जबाबदारी परवडते 😇.. एक तसल्ली ह्याची होती की आजच्या source आणि destinationच्या altitude मध्ये जास्त फरक नसल्याने वाट चुकायची शक्यता / भीती नव्हती 🙂↔️..

| source of potable water |
नाश्त्यानंतर भूषणने जो warm-up घेतला त्याने सगळ्यांना असं तयार केलं की नंतरच्या कुठल्याच दिवशी warm-up / stretching घेण्यात नाही आलं / घ्यायची गरज नाही पडली.. त्याला कदाचित 'निसर्ग परवानगी देणार नाही' ह्याची पूर्वकल्पना असावी 🔮..
altitude सोबत flaura-fauna बदलण्याचे इथे पावलो-पावली प्रात्यक्षिक दिसते.. कालच्या 🌲 देवदार, oak आणि pineच्या शिकवणी नंतर आजचा विषय होता 'भोजपत्र' 📜.. लिहायला अतिशय सोपं, पण नाजूक असल्याने सरळ लिहिलं की त्याची टरकते, म्हणून सर्व भारतीय भाषेंची लिपी वळणदार असल्याचं कळलं 💡..

अधून-मधून वाहत्या पाण्याला कैद करून, photosession करत आणि पुन्हा ढाब्यावर junk खाऊन campsite पर्यंत पोहोचत नाही तर सुरु झाला पाऊस 🌧️ आणि सोबतीला होत्या गारा.. यहां नहीं तो वहां सही / कुठेतरी तर पडतो आहे.. वेगळं सांगायला नको, rainwear घातले आणि थांबला, काढले आणि चालू झाला - more than once..
उद्या आमचा acclimatisation day असल्यामुळे आज Lithamला आम्हाला काल आलेला group अपेक्षित होता.. अजून नाही परतल्याचं लक्षात घेत river campsite असल्यामुळे आम्ही cairnsचे अजून विविध प्रयोग बघायला निघालो.. परवाच्याची निर्मिती आमची होती, पण आज बने-बनाये भरपूर आणि अद्भुत असल्यामुळे निर्मितीची हिम्मत नाही झाली.. दरिया किनारे आनंद घेत असलेलो / बसलेलो आम्ही सहन नाही झालो बहुतेक इंद्रदेवाला..
el niño नसतो येत का इथे? - नसेल तर बरंच आहे, पण निसर्ग माणसांच्या मर्ज़ी का मोहताज कधीपासून झाला? 🙄.. जो चालू झाला तो थांबायचं नाव नाही.. आधीचा group धडपड करत आला म्हणे.. आता आपण काय करायचं?, तर निघाले पत्ते 🎴 - here we had a never before, never again - the most memorable and adventurous experience.. बहुप्रचलित बदाम सात, खेळणारे ७-८ जण, म्हणून २ deck 🃏 mix केले काय आणि प्रकृती नुसार चिडी / किलवरचे ♣️ पानं तिप्पटीत निघाले काय.. यामुळे काय आणि काय-काय झालं असेल, let your imagination run wild, wilder, wildest.. all thanks to Rajendra 🤝..
हळू-हळू पावसाने गारांचं आणि गारांनी हिमवृष्टीचं 🌨️ स्वरूप घेत उद्याच्या acclimatisationच्या कार्यक्रमाला धोक्यात आणून सोडलं होतं.. चोहीकडे / नज़र जाईल तिथे नुसता पांढरा थर दिसत होता.. lesser then we knew, अभी तो party शुरू हुई है ☃️..
चटणी - yet another from the list of 'unforgettables'.. वास घेऊन चिमूटभर डब्यात टाकून भूषणला दिली, तर त्याने मूठभर ओतून घेतली 😱.. चटणी / लोणच्याच्या बाबतीत चव न घेता इतकी daring करणारा पहिलाच बघितला.. घास तोंडात टाकायचा उशीर, उचकी लागून उचकायची वेळ, भर पावसात नाका-कानातून निघणारा धूर 😤, तोंडातून निघणाऱ्या ज्वाला आणि tentच्या दुसऱ्या कोपऱ्यातून speed postने 📬 आलेली पाण्याने अर्धवट पण कामापुरती भरलेली पाण्याची बाटली 🍶.. हे सगळं processing होतानाच (म्हणजे तुम्हाला वाचायला जेव्हडा वेळ लागला असेल) कदाचित त्याने मनातल्या मनात शे-दीडशे शिव्या दिल्या असतील 🤬.. अहो, नसतील शे-दीडशे दिल्या, कमीतकमी एखादी तर नक्कीच दिली असेल.. त्या दिवसानंतर, rather क्षणानंतर ती चटणी कुठे गेली, is a mystery till date 💆♂️..

day 4 Chandernahan Lake (3963)
वहां नहीं तो यहां सही..
सकाळी उठून बघावं तर कायापलट - कालचा बर्फ (almost) उडनछू झाला होता.. आजचा trek 🚫 cancel व्हायच्या मार्गावर निघायच्या ऐवजी full तयारीने आमच्या स्वागताची वाट बघत होता.. आजही बरसला तर फजिती नको म्हणून लवकर निघून झटपट परत ↪️ यायचं काल संध्याकाळीच ठरलं होतं.. turnaround time होता - ११ - जिथे असू तिथून परतायचं.. acclimatisation dayचा हा एक (गैर)फायदा असतो - पाहिजे तिथून माघारी येता येतं 🎭.. नसायला हवं असं, but..
कालच्या lenient ascend नंतर आज होता steep terrain.. चिखल, boulders, repeat.. target होतं, उजवीकडे दिसणाऱ्या waterfallचा top - इथे आहे चंद्रनहान lake - असं म्हणतात.. चढाईबद्दल जास्त काही लिहायला नाही.. चिखलातून चालतांना स्वतःला सांभाळत चढले सगळे 🦯.. काही थोडेफार घसरलेही, but all was under control..

वर जाऊन बघावं तर पोपट (पक्षी नाही) - lake अजून अर्धा तास डावीकडे आहे म्हणे.. ११ वाजायला 🕚 साधारण तेव्हडाच वेळ होता आणि समोर / डावीकडे चढ काही खास नव्हता, पण परवाच्या गवतासारखं, आज आम्हाला ढगांनी चारों तरफसे घेरलं होतं.. सगळे photo 🤳 काढण्यात रंगले होते, शिवाय चिडवणारा पाऊस (rainwear घातले की थांबणार, काढले की परतणार) risk factor वाढवत होता.. so, we called it a day.. वहां नहीं तो यहां सही - (गैर)फायदा 💔..
टाचेवर जोर देत उतरत सगळे सुखरूप campsiteला परतलो (कोणीच वाटेत पसरलं नाही).. मध्ये बहुतेक चेतन सरांचा goggle 😎 कुठेतरी पडला / राहिला होता म्हणे.. तो शोधायला अभय (main guide) पुन्हा थोडा trek करून आला..
संध्याकाळी परीने survival skills वर session / demo घेतलं.. सोबत काही thrilling / near death अनुभवही share केले 👻.. btw, forgot to mention, ह्यांच्या गतवर्षीच्या 'हर की दून' trekला हाच होता म्हणून त्याला खास दुसऱ्या route वरून इथे बोलावून घेतलं होतं, दुसरा कुठला guide नको म्हणे.. also to feature in this article 😝..
सुरवातीला थोडा त्रास देणारे, भाड्याने घेतलेलं बूट were all good now..

| lead and guides |
day 5 Litham - Dhunda (4078)
उम्मीदपे दुनिया कायम है
सकाळी उठून बघावं तर पुन्हा कायापलट - निघाले rainwear ☔ - आज त्याला आमची थोडी कीव आली - Dravidच्या form मध्ये होता - संततधार but defensive 🏏.. अनवाणी river crossingची जी भीती इतक्या दिवसांपासून मनात सतावत होती, त्याला बुटांना झेपल्यागत पाणी बघून खूप बरं वाटलं 🌊.. तरी काल परी म्हणाला होता, पाणी कमी जरी असलं तरी, आपण अनवाणी जाऊ - सकाळपर्यंत विसरला वाटतं - बरं झालं 🤫..
आज वाटेत ढाबा नव्हता.. crossing नंतर trail snacks 🥪 फस्त करून वर डावीकडे बघितलं तर गडमाथ्यावर दिसायला लागली होती आजची (आणि उद्याची 😢) campsite.. problem चढ असण्याचा नव्हता.. tension ह्याचं होतं की बराच चढ घसरडा होता.. वरून येणाऱ्या खेचरांची 🫏 घसरताना होणारी दशा-दुर्दशा बघून थोडं वाईट वाटत होतं.. त्याहून वाईट ह्या गोष्टीचं वाटत होतं की आम्हाला नवीन वाट तयार करावी लागणार होती 😭.. इथे guidesने केलेल्या मदतीचे खूप-खूप आभार..
वर पोहोचून पुन्हा तेच - चारों तरफसे घेरा.. हलकासा फरक हा होता की ह्या बर्फात आम्हाला आजची रात्र 😴 काढायची होती..
उद्या summit, आणि summitला rappelling करून उतरावं लागणार असल्याने संध्याकाळी आम्हाला technical briefing 📢 करण्यात आलं.. अजून ३ technical guides सोबत येण्याचं कळलं.. शेवटी मात्र परीने हळूच पिल्लू सोडलं - जर weather असंच राहिलं, तर मुकाट्याने तो सांगेल 👂 ते करायचं.. ह्याचा अर्थ आम्ही एकच काढला - no summit tomorrow.. respect for nature over human ego.. कोई नई..
temperatureने उलटी गिनती चालू केली होती 🥶.. म्हणून, परीने डबा बर्फाने धुवायला सुचवलं.. जास्त वेळ लागत होता पण बोटांना होणारा त्रास वाचला 🙏.. अजून काय? तर झाडांसोबत आता गवतही गायब झालं होतं.. उद्याचा दिवस इथेच काढायचा असला तरी 'उम्मीदपे दुनिया कायम है' summitच्या scheduleला उठायचे गजर ⏰ लावण्यात आले..
Litham snowfall
day 6 washout
यहां कल क्या हो, किसने जाना !
मैदानावर ढग, बर्फ आणि धुकं असं काहीसं घोंगावत होतं, जणू Buran Ghati नाही तर articleचं title Dhunda ठेवायची वेळ येते की काय, ह्याची भीती वाटत होती 😟.. झालं असतं तसं तर पैज लावतो, कोणी articleची link tap / click करून सुद्धा नसती बघितली.. Thumba सारखं कुठलं तरी rocket science संबंधित mission वाटलं असतं.. trekkingच्या blog मध्ये काय काम म्हणून सरळ कचऱ्यात टाकला असता message 🚮.. असो,
आजचा दिवस असणार होता summit.. झालं काय? तर snowfall, more snowfall आणि थोडा अजून snowfall 🌨️.. आणि मग, भरपूर snowfall.. त्यानंतर, परत snowfall, पुन्हा पत्ते आणि कंटाळा..
Dhunda snowfall
rainfall सारखा snowfall सुद्धा इंद्रदेव control करत असावेत, हे जर आपण गृहीत धरलं तर त्यांना आमचा एकच प्रश्न होता.. ☝️ आखिर कहना क्या चाहते हो?.. निघायच्या हिशोबाने ३.३०ला नाश्ता करून तयार झालेलो आम्ही, जे ४ वाजता 🕓 निघणार ते lead ने परिस्थितीचा आढावा घेत सांगितल्याप्रमाणे ६ पर्यंत वाट बघणार होतो ⏸️..
४ ते ६ च्या वेळेत कधीही कोणीही बोलवेल, आमचा हा गोड गैरसमज बघून कदाचित इंद्र वरून मिश्किलपणे हसत असावा.. बघत-बघता ४ चे ६ 🕕 आणि ६ चे १२ वाजले.. बुलावा तर नाही आला, आणि जो आला तो व्हता snowfall, more snowfall आणि थोडा अजून snowfall.. आणि मग, भरपूर snowfall .. नंतर, म्हणजे १२ नंतर जे आमचे पाहुणचार झाले, त्याला बराच उशीर झाला होता.. Test cricket सारखं असतं तर किती बरं झालं असतं.. निदान २ sessions तरी खेळ झाला असता.. but not every sport is the same.. इथून पुढे goggle 🕶️ विसरल्यागत पाऊस परतायला नको, ही प्रार्थना करत उद्याची वाट बघण्यापलीकडे पर्याय नव्हता 🤞.. पुन्हा थोडं बदाम सात खेळून कंटाळा आल्यावर काही डाव गुलाम चोर आणि झब्बूचे रंगले.. त्याचाही कंटाळा आल्यावर शेजारच्या डोंगरावर होणाऱ्या mini avalanchesचा आनंद घेत होतो..
![]() |
| Buran Ghati (top center, slightly right) |
ह्याचा दुसरा अर्थ असाही होतो की.. आमच्या नंतरचा group इथे येणार असल्याने आता camp inchargeला त्यांच्यासाठी नवीन tents उभे करणे भाग होतं.. buffer day कोणीतरी वापरेल, ह्याची कल्पना / तयारी प्रत्येक campsite करून असतोच, म्हणून problem नसतो तसा.. पण जर उद्या सुद्धा हीच परिस्थिती राहिली तर मात्र आम्हाला परतीचा मार्ग पकडत जांगलिकला जाण्यापलीकडे पर्याय नव्हता 💔.. म्हणून,
भरपूर snowशी लढायला काल दिलेल्या spikesच्या जोडीला आज gaitersची भर पडली.. spikes सगळ्यांना माहिती आहेतच - फक्त trekkingला लागणारे थोड्या वेगळ्या प्रकारे लावायचे असतात.. gaiters म्हणजे हातात / हातावर आपण जश्या sleeves घालतो, तश्या पायात घालायच्या sleeves, ज्याणेकरून बुटात बर्फ जाणार नाही 🥾..
रात्री झोपतांना निसर्गाला / इंद्रदेवाला एकच विनंती केली 🙏.. you had your day, let tomorrow be ours.. and, thus the title.. यहां कल क्या हो, किसने जाना !..

day 6+1 Buran Ghati (summit) (4583)
nothing like fresh powder
दोन groups आज एकाच दिवशी summit attempt करणार होते.. अर्थातच, गजरची वेळ बदलण्यात आली होती.. आमचा group आधी निघाला (०३:१०).. एका रांगेत चालायच्या कडक सूचनेचे पालन करत Gen Alpha was leading the pack.. थोडं चालत नाही तर अनन्या खाली बसली 😦. त्रास नाही काही (medically), फक्त energy नव्हती.. खायला नको म्हणत होती - happens at this altitude.. अभय (guide) आणि स्नेहाने पुढाकार घेत तिथून summitपर्यंत योग्य ते मार्गदर्शन / मदत करत तीची काळजी घेतली 👍.. descend आधी, let's rewind a bit..
campsiteहुन आम्ही gaiters घालूनच निघालो होतो.. weather अजूनतरी clear होतं 🌌.. कलको पीछे छोडकर सगळे relatively ओळखीच्या terrain मध्ये रमत-गमत पुढे / वर जात / सरकत होते.. काही वेळाने / थोडं वर गेल्यावर आता समोर दिसणारा बर्फाचा थर पायाखाली यायला लागला होता .. पिटाऱ्यातुन सगळ्यांचे spikes ⛸️ निघाले.. पुन्हा रांगेत लागलो तर लक्षात आलं, headlamp 🔦 दप्तरात टाकायला हरकत नाही.. guides अधुन-मधून हौसला अफजाई करत होते.. अनन्याच्या अगदी योग्य आणि steady pace मुळे आम्हाला summit पर्यंत अजिबात थकवा नाही जाणवला 🙋♂️.. descend आधी, let's rewind a bit more..
काल दुपारी उघडल्यावर technical guide Sandy आणि Abhay टेहळणी / recce (रेकी) करायला गेले / इथे आले होते.. green signal घेऊनच येतील ह्याची खात्री होती कारण आमच्या summitची काळजी आणि घाई आमच्यापेक्षा ह्यांनाच जास्त आहे, असं जाणवत होतं 🤠.. rappellingला लागणाऱ्या गोष्टींची पूर्व तयारी करणे गरजेचं होतं, सोबत हे ही जाणून घ्यायचं होतं की परवा IPL 🏆 कोण जिंकलं?.. आम्हाला तर दुसरी team कोण? GT / RR, ह्याची सुद्धा परवा / रविवार संध्याकाळ पर्यंत कल्पना नव्हती 😵💫.. Janglik नंतर थेट summitच्या आसपास कुठेतरी range येते म्हणे, म्हणून Dhunda शिवाय updates भेटण्याची अपेक्षा ठेवणं म्हणजे dead investment होती 🥀.. back to future,

वर पोहोचल्यावर प्रति एक जण प्रति एकाचे अभिनंदन करत होता 🫂 - शास्त्र असतं ते.. समोर दिसत होता अथांग आणि खोल सागर, ज्याला / जिथे पायी जाण्याजोगी वाट नव्हती.. वारा आटोक्यात जरी असला तरी photosessionचं 📸 भूत उतरल्यावर थंडी भरायला / वाजायला लागली होती.. rappellingचे आमचे २ setup होते.. Sandy पेक्षा 👈 डावीकडचा Santosh जास्त skilled वाटला.. घातलं harness, अडकवला rope 🪢 आणि पलक झपकते खाली 🧗♂️..
नावापुरती slide करत थोडं पुढे, उतरून झालेले राहिलेल्यांची वाट कशी लागते आहे, हे बघत स्वतःची 'सगळे सारखेच' म्हणून समजूत घालत येण्याची वाट बघत होते 😜.. कारण शेवटचा येईपर्यंत कोणी पुढे जाणार नाही, आम्हाला सक्त ताकीद देण्यात आली होती 😒..
सगळे आल्यावर आम्ही निघालो network शोधायला 🛜.. trek route वरून एखादा तरी phone घरी झाला पाहिजे - track record कसा मोडणार?.. networkचा शोध लागल्यावर अजून एक item ✔️ tick झाला.. गेल्या ४-५ दिवसात इतकं बघून / सोसून / करून सुद्धा checklist अजूनही incomplete होती.. पुन्हा येऊ ह्या विषयावर..
दुसरा group slide करत होता - आम्हाला परवानगी नव्हती.. चढतांना जे आम्ही पुढच्याच्या footsteps 👣 वर चालत होतो, इथे थोडं अवघड जात होतं.. ज्यांना जमत असेल, त्यांना परीने fresh snow मधून चालायला / धावायला सांगितलं.. फिर क्या था !? enjoyed this part too 😁.. to quote Xander Cage: nothing like fresh powder !..

चढलो त्यापेक्षा अधिक खाली उतरल्यावर म्हणजे बर्फातून पुन्हा एकदा पायाखाली दगडं आणि गवत लागल्यावर, spikes आणि gaiters काढण्यात आले.. दूरवर कुठेतरी आजची campsite 🏕️ दिसत होती.. तेव्हा लक्षात आलं, आजचा walk १२ तास कसा लांबतो ते 🥺.. त्यात अधिकचे घातलेले कपडे सुद्धा काढायची कोणाला तरी युक्ती सुचली.. अंगावरचं ओझं पुन्हा पण वेगळ्या पद्धतीने अंगावरच पांघरत आम्ही वाट बघत होतो ४ दिवस miss झालेल्या ढाब्याची - packed lunch 🍱 सोबत होता तरी..
welcome drink 🍻 नंतर दिवसभराची शांतता भंग करत सुरु झाला धो-धो 🌧️.. आजच्या campsiteला असणार होतं आमचं शेवटचं group dinner.. अर्थातच, सोबत असणार होते celebrations (cake आणि fridge magnet 🧲) आणि vote of thanks (guidesचे कौतुक).. हलकासा उशीर झाला, but we covered it all..
हिमालयात आलो असता stargazing 🛰️ अजून नाही झाल्याची खंत इथे भरून निघाली.. with that, इथली checklist पूर्ण ✔️ आणि bucket list रिकामी झाली 🙋♂️..
हिमालयात आलो असता stargazing 🛰️ अजून नाही झाल्याची खंत इथे भरून निघाली.. with that, इथली checklist पूर्ण ✔️ आणि bucket list रिकामी झाली 🙋♂️..
day 7+1 Munirang (3246) - Brua (2420)
फ़ासले जब ऐसे बुलाएँ..
फ़ासले जब ऐसे बुलाएँ..
'आपण लवकर निघू'च्या suggestionला परीने हरी झंडी दिली होती.. फक्त नाश्ता मुकावा लागेल, असं म्हणाला होता - all agreed.. सकाळी trail snacks 🥪 घेऊन निघालो.. कालच्या १२०० नंतर आज अजून ९०० मी. उतरायचं होतं 📉.. कंटाळा यायला सुरुवात झाली होती.. बर्फ मागे सोडल्याचा आनंद होता, पण 'चिखल नको'ची फरमाइश नामंजूर झाल्याने थोडी नाराजी होती.. पुढे river crossing नंतर प्रति एकातला गायक 🎙️ पुन्हा बाहेर निघाला..
![]() |
| cairn - self-made |
लिथमला एके संध्याकाळी गाण्याचा कार्यक्रम lightweight mood मध्ये रंगला होता.. अंताक्षरी नाही, ना कुठली competition.. just popular picks of 80s, 90s आणि किशोर 📻 - no any fancy criteria.. सुरेशने सुद्धा काही तेलगू गाणे गायले.. on top of that, शेजारच्या कुठल्यातरी tent मध्ये एकाकडे होतं guitar 🎸 - जेवण झाल्यावर त्यालाही खेचून आणलं होतं महफिल सजवायला..
आजच्या वाटेवर मात्र mood का जणू heavy जाणवत होता.. अचानक-भयानक sad गाणे आठवायला लागले publicला, त्यात एकही कडवं नीट नाही 🤷♂️.. not that I remember all by heart, पण - पायल छनकाती तुम आ जाओ जीवन में, नयी रीत चलाकर तुम ये रीत अमर कर दो - असले बरेच प्रयोग झाले वाटेत.. गाणे सोडून आज नुसता यमक जुळवायचा कार्यक्रम चालू होता 🫣..
Dandelion for / by the youngest (Advait)
काही वेळाने range आली, म्हणजे आता group "group" राहणार नव्हता.. इथून पुण्यापर्यंत सगळं usual पद्धतीने घडलं म्हणून ते skip करत फक्त एकच topic घेऊयात.. surprise, surprise 🥳 - again ढाबा आणि again maggie? - not really.. इथले options ऐकून गेल्या ८ दिवसात पहिल्यांदा बाहेरचं खाल्लं.. त्यात काल रात्री न जेवल्यामुळे भूकही तगडी लागली होती.. main म्हणजे, मीच नाही तर सगळ्यांना इतकं मनापासून आवडलं की किती plates order केल्या, we lost track.. local आणि पौष्टिक - नागलीचे momos 🥟 आणि सिट्टू 🫓..
thinking about it again, abrupt ending नको.. let's grace also the finish line 🚩.. आज campsite नसून pick-up point असणार होता.. ब्रुआ गावातून निघून रामपूरला जेवण आणि final tata goodbye 🫂 होणार होतं.. ढाब्यापासून गाव चालू झालं खरं, पण तिथून निघूनही आता जमाना झाला होता - where was the pick-up point?.. फ़ासले जब ऐसे बुलाएँ, बस चले हम.. गाण्यात पुढची line 'मंजिलों की किसको है पड़ी' आहे, इथे situation उलटी होती..
pick-up point पर्यंत परीकडून आज bacteriaची 🦠 माहिती मिळाली.. इतका खज़ाना गोळा करणे ह्या वयात, commendable 🫡.. ११.३० वाजता गाड्यांमध्ये बसत रामपुरला निघालो तेव्हा पहिल्या दिवसासारखा doubt आला, अजून थोडा trek / hike ठेवता आला असता.. तसंही ४० कि.मी. साठी भूषणला ७ दिवस जास्त वाटत होते.. now you better know the 'why?' part 😅..
रस्त्याने बसपा (political party नाही) नदीवर बांधलेले बरेच hydro electric ⚡ plants दिसतात.. somehow इथल्या driversना music loud आवडतं - or may be, I am the 'odd man out' here.. नदी cross झाल्यावर वाटलं BROला थोडं जांगलिक sideचे रस्ते बनवायला सुद्धा पाठवायला हवं 🛣️.. actually, पुणे side लिहिणार होतो, but that's taken care by / during Grand Tour 🚴♂️..
heard about the four burners ♨️ theory by James Clear - family, friends, work and health वाली?.. it says - to be successful, one must sacrifice (but also keep rotating) focus on at least one, some times two burners.. but what if you find people who can share multiple burners?.. nothing like it, right? 👏.. वैभवने जे सांगितलं, तेच गेल्या ८ दिवसात अनुभवल्याचं समाधान होतं.. मग ते परेश असो की चेतन.. आशिष, अभय असो वा ज्ञानेश्वर (नाना).. स्नेहा असो की अश्विनी.. बच्चे कंपनी अद्वैत, अनन्या असो की cadet श्रीलेख.. जावई, मामू all of them.. could also be because of their profession ⚕️, all were highly supportive and very energetic.. amidst all of them, stood out जय - गजब इंसान है यह 😂..
submitting rentals, picking up luggage and bidding final one 👋 to all, along with the lead परी and guides Abhay, Dharmendra (guru), Vikram, we 8 were on our way, again riding, rather being driven further to the "Queen of Hills" ⛰️, capital city Shimla.. having consumed the buffer day, our plans here were already postponed to some other day in the future.. पर एक गल ते दास मेनू.. after all what we experienced (and now also you), will it be worth, even a dime?.. the answer is 'yes', because there are also others waiting on the burners..
![]() |
| पुणेरीs at mall road |
similar to the one 🛋️ from Rohru, this hotel too was simply cool (GMaps location).. the next day was early goodbye to Suresh, a धावती visit to mall road, another loud-but-controlled music drive towards pollution 😷, a dead dinner at the उड़ानपत्तन (won't even wish for the enemies disliked), a silent flight to पुणे that virtually never happened (slept before take-off to wake-up directly in आपली पुणे)..
छोटे-मोठे almost सर्व expenses पकडून, total cost 💳 was around 46k (घर से घर तक).. somebody inquired just yesterday in office, म्हणून म्हटलं, let's put that too..
captured by Ashish
the only unfinished business so far shall remain that way - you may now stop wondering what medicine 💊 I had at Litham and twice thereafter.. that's another secret, between only 2-3 of us 🤣.. hold on / oops, that worked the other way, it seems.. you didn't even notice it earlier and only now you have started wondering 🤪.. all the best 🥸..
all covered then, we are good to close the chapter / tab on mission Buran 🚀.. just one last thing (only repeating),
you don't conquer a mountain 🏔️, the mountain allows you to climb it - respect for nature over human ego..

.jpg)