।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
।। जय श्रीराम ।।
those were the best days of my life.. चैत्र नवसकाळी.. odd man out..
this will be done in a quick time 🫰.. unplanned event / activity बद्दल लिहायचं ✍️ म्हणजे घडत असलेल्या गोष्टी टिपून ठेवायची सोय आधीपासून नसते 🤷.. त्यामुळे, थोडक्यात थोडंसं..
those were the best days of my life 😇.. आज साठी नाही, तर हे article दूर भविष्यात जेव्हा कधी वाचेल तेव्हा साठीची एक आठवण 📝.. Strava / AllTrails वर follow करत असाल तर ह्याचं कारण वेगळं सांगायला नको.. इतरांसाठी - जे कधी वाटलं नव्हतं, ते सिंहगडचे timing 📈 ३९ हून सुधारून ३६ मिनिट ⏱️ झाले काय आणि descend 📉 २४ मिनिटात होणे काय.. गेल्या वर्षी सारखी गत 😥 परत व्हायला नको, आणि झालीच तर हे article तेव्हा साठीचं एक inspiration ☺️.. plan today for tomorrow, सारखंच काहीतरी.. कितीही नाही म्हटलं तरी जरूरी आहे, कारण आपण Rancho नाही - "हमको कल की फिक्र सताती" मधले "हम" आपणच 😐..
दुसरा प्रश्न 🤔 तुम्हाला हा पडला असावा, ह्याचे नवसकाळीचे articles तर आश्विन महिन्यात येत असतात.. भर उन्हाळ्यात 🔆 कुठली नवरात्री नवसकाळी आणि कुठला दसरा?.. तर, हेच ते unplanned गणित.. Resolution T24च्या नादात 'need of the hour' म्हणा किंवा required run-rateशी लागलेली शर्यत 🐎 म्हणा, गुढीपाडव्याच्या सिंहगड #६९० पासून ५व्या दिवशी लक्षात आलं की चैत्र महिन्याच्या नवरात्रीत सुद्धा नकळत 🤨 आपण सलग trek / hike करतोय.. आणि तेव्हा काय जे ऐन वेळेवर ठरवलं, त्याचं हे article 📋..
२०२२ सालच्या "लाखमोलाची सांड की आँख" 🎯 resolution बद्दल तुम्ही वाचलं आहेच, ज्यात असंही म्हटलं आहे की resolutions share न केलेलेच बरे 🤫.. ह्यावेळेस, target आणि strategy वेगळी आहे.. थोडक्यात सांगायचं झालं, तर सर्व अष्टहजारी शिखरांच्या 🏔️ उंची इतकं elevation gain - हे target 🎯.. आणि travelling कमीत-कमी - ही झाली strategy 🧠.. अधिक माहिती, वर्षअखेरीस*..
*conditions apply - सांगून केलेल्या गोष्टी होत नसतात, ही धारणा मोडल्यास..
चैत्र नवसकाळी, वर्ष १ले..
9 days, 9+1 hikes
"odd man out" पण म्हणायचं आणि "वर्ष १ले" सुद्धा लिहायचं 💭.. काहीतरी चुकतंय ना !.. target उद्याच्या वर्षापासून नसतील, आणि म्हणून कदाचित ही चैत्र नवसकाळीही पुन्हा होणार नाही, म्हणून काय झालं?.. दुसरं असो वा नसो, सद्य परिस्थितीत पहिलं आहेच की 😆..
मंगळवार - सुरुवात #६९० पासून करायची आणि Summer of '69 गाणं लक्षात येणार नाही, म्हणजे 🎸 Bryan Adamsला वाईट वाटणार नाही का? 😝.. त्यात उन्हाळा आहेच सोबतीला.. साल 69 नसलं म्हणून काय झालं?.. सोबतीला होता भूषण 🎓, म्हणजे गाण्यातले आणि पुढचे lyrics cannot fit more anywhere else..
and now the times ⏳ are changin'
look at everything that's come and gone 🪃
बुधवार, शुक्रवार - शारदीय नवसकाळीत सतत 9+1 hikes होत आहेत.. अगदी same trend इथेही 🤝.. फरक इतकाच की गणित एकाच दिवशी दोन नसून, दोन दिवस दीड-दीड सिंहगड ⛰️ करण्याचे आहे.. ह्या दोन मधला पहिला दिवस असतो मेट्यापर्यंत उतरून पुन्हा पुणे दरवाजा शिवायला जायचा.. आणि दुसरा दिवस असतो पूर्ण उतरून दत्ताभाऊंना अजून एकदा भेट देऊन येण्याचा 😌.. technically, दोन फेरीत ३ संपूर्ण सिंहगड होतात, parking ते parking.. आणि त्यात, गिरीश सर जे "पैसे वाचवतोय" म्हणतात, पूर्णपणे नाकारताही येत नाही 😂.. आठवड्यागोदर ३६चा आकडा गाठला होता.. आज (बुधवार) प्रयत्न होता descendचा PR तोडायचा आणि निकाल लागला २४ मिनिट ✌️..
गुरुवार, शनिवार - 'fill in the gaps' types - इतर कुठे नाही जमलं / उशिरा उठलं 😴 की last resort असणारी स्वस्तात मस्त 'खंडोबा टेकडी'.. elevation gain ➕ जास्त झालं पाहिजे, ह्या साठी इथे सुद्धा उत्तरेकडून पहिल्यांदा चढून झाल्यावर, पलीकडे (दक्षिणेकडे) k2s sideला थोडं उतरून, डावीकडे 👈 traverse करत पुन्हा पूर्वेकडून चढत, आलो त्या मार्गी घरच्या रस्त्याला लागायचे उपक्रम चालू आहेत.. नवसकाळी सोडून resolution T24 वरच जास्त discussion होतंय.. असो, back to agenda..
रविवार - अमन काही दिवस मायदेशी 🛬 परत आल्याचं समजलं.. विचारपूस 📩 केल्यास 'रविवारी सिंहगड' ठरलं.. बाकी कोणाला जमणार नाही, हे लक्षात घेता, आज आम्ही तिघंच होतो.. तिसरा कोण? 🤔 पहचान कौन 😄.. नेहमीप्रमाणे त्याने 'आज मी slow चालणार आहे' म्हणून चालू केलं आणि ४४ मिनटात पुणे दरवाजा गाठला 🤐.. 'हे गणित कसं जुळवायचं?', ह्याचा विचारही नका करू.. आम्हाला झाली आहे सवय - so, we just ignore such comments 🙉 from him.. but on similar lines, timing वर focus करत जर अमनने प्रयत्न केले तर त्याच्यासाठी sub-35 easily शक्य आहे 👍.. buddy, give it a thought for महाराष्ट्र दिन..
सोमवार - कालच्या गर्दीत प्रत्येकाच्या वाट्याला जो थोडासाच सिंहगड आला होता, आज ती नाराज़ी दूर करायची वेळ होती 🥳.. गडावर सरासरी सोमवारी सर्वात कमी गर्दी असते, ह्याचा असाही एक अर्थ काढता येऊ शकतो 😍..
मंगळवार - इथे मात्र चालायला 🚶 / धावायला 🏃 यावं.. elevation gain साठी जागा शोधत बसलो / बसले तर ह्या टेकडीला वाईट वाटेल - that's not its purpose (at all).. काल ढगांनी 🌦️ कंजुषी करत नुसतं शिंपडण्याचं जे काम केलं, त्याचा एक फायदा असा झाला की आज इथे मोरांचा मोर्चा निघाला होता (मन मोराचा कसा पिसारा 🦚 फुलला).. कावळे 🐦⬛ (इतक्यात खूप घास खाऊ घालावे लागलेत) आणि कबूतर 🐦 (जगभरात त्रास देत फिरताहेत) सोडले तर आमच्या सारख्यांना इतर सर्व चिमण्याच 🤣.. त्यात मोर 🇮🇳 राष्ट्रीय पक्षी असून तळजाईला गेल्यास दिसतात, म्हणून वेगळे ओळखता येतात.. इथे यायचं हेच एकुलतं एक / main कारण..
बुधवार - इथपर्यंत तुमच्याही लक्षात आलं असेलच - ६ सिंहगड, २ खंडोबा टेकडी आणि १ तळजाई - ह्यांची बेरीज केली तर 📈 ४०००च्या आसपास कुठलातरी आकडा यायला हवा.. झालंही exactly तेच.. काल संध्याकाळी पाटी-पेन्सिल 🧮 घेऊन बसलो तर लक्षात आलं, ५००० साठी ~७५० कमी पडत आहेत.. plan जो एका सिंहगडचा होता, तो overnight बदलून झाला दीड सिंहगड.. and, this is now history 😶🌫️..
साप्ताहिक सिंहगड करणाऱ्यांमध्ये दीपा भेटल्या.. सोबत होते आजचे celebrity 🙏, श्री. किशोर धनकुडे.. believe it or not, facts will still remain facts.. गिरीश सरांचे १००+ अजब-गजब वाटतात, हे तर त्याहून २५ पट आहेत = २५०० k2s = थोडक्यात सांगायचं झालं तर, Astonishingly Crazy, Unbelievable, Jaw Dropping, Gobsmacking, Shockingly Spectacular 🫡.. ३ वेळेस Mt. Everest attempt केला आहे, आणि दोनदा summit - चीन 🇨🇳 (२०१४) आणि नेपाळ 🇳🇵 (२०१७), दोन्ही sideने एक-एकदा.. no offence intended, पण रामनवमीचा जल्लोष एक तरफ 🚩आणि हे गृहस्थ एक तरफ.. Respect !! 🙇
एकंदरीत बघता सर्व ६ नवसकाळी compare केल्या तर गेल्या नऊ दिवसात सर्वाधिक elevation gain 📈 झालंय.. पहिल्यांदाच हजारचा आकडा ५ वेळेस पार झाला आहे.. म्हणून repeat न करत ही loyalty आणि royalty जपून ठेवावी, हा प्रयत्न असणार आहे.. odd man out 👻..
चैत्र नवसकाळी, वर्ष पहिले 🏁 आणि शेवटचे 🔚..
9 days, 9+1.5 hikes..
but, 5k कुछ ज्यादा नही हो गया? - that's one way of looking at it 😎.. from a different perspective, वार्षिक ध्येय साध्य करण्यासाठी ह्या आकड्याची टक्केवारी मोजली तर एका हाताचे पाच बोटं सुद्धा पुरून उरतील 😌.. दिल्ली अभी दूर है.. आणि, तिथपर्यंतच्या प्रवासात लागणार आहेत काही milestones.. immediate next is 💯 सिंहगड #७००.. मुहूर्त निघाला / काढला आहे - महाराष्ट्र दिन, ०१-मे-२०२४.. please join..
photos नाहीत जास्त, म्हणून मजकूरही कमीच (थोडक्यात थोडंसं)..
to end this short note, with a shorter note..
and if I had the choice
yeah, I'd always wanna be there here..
it was is the Summer, Summer, Summer of '69 '24..



