Tuesday, September 7, 2021

सिंहगड - ३७३ १००

|| श्री अशापुरी देव्यै नमः ||

ह्या पलीकडे अजून स्वर्ग काय असणार आहे?.. सिंहगड - ३७३ १००

आपणही एखाद्या वर्षी ♍ ६ वेळेस करूच.. अवघड असलं, तरी अशक्य नव्हेच.. आणि 'खरंच होईल का?' 🤞 विचार करता-करता, कदाचित होऊन जाईलही 🤘.. त्यानंतर बायकोने घराबाहेर नाही काढलं म्हणजे झालं 🤷..

that's the excerpt 🔖 from earlier post 📝 on सिंहगड, आणि ही post मी घरी बसूनच type करतो आहे 😘..

"सिंहगड 6x" is now an achievement of / for a lifetime 🤘 #CannotAskForMore.. all 6 starting from parking at आतकरवडी, till पुणे दरवाजा १.. न भूतो ⏮️ न भविष्यति ⏭️, म्हणून 'of / for'..

ज्या तारखेला वाढदिवस 🎂, तेवढ्या वेळेस सलग सिंहगड सर करायचे पराक्रम तुम्ही ऐकले असतीलच, ज्यात १०, ११, १२ वेळेस करणारे ही आहेत.. माझा जन्म ६ तारखेला व्हावा, कदाचित इतकेच चांगले माझे कार्मिक account 😇 असावे.. पण अजून थोडे जास्त पुण्य केले असता जर १ किंवा २ तारखेला जन्म 🐣 झाला असता तर ही post लिहायची संधी भेटली नसती..

weekend आहे म्हणून ४ तारखेला रात्री 🌛 करू, म्हणजे सोबतीला पण असतील, हा विचार करत plan तयार झाला जो पावसाला 🌧️ काही मंजूर नव्हता.. आणि, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हिंदी चित्रपटातील 📽️ dialog "back-up का भी back-up होना चाहिए" प्रमाणे केलेली जय्यत तयारी गाडीतच राहीली.. that night, it rained 🌧️, rained again ⛈️ and rained more ⛈️ 🌧️.. जो एक केला (३६७), त्याला सोबत वैभव (नेहमीप्रमाणे), तन्मय, प्रसाद आणि अद्वैत होते..

दुसऱ्या दिवशी 🌇 संध्याकाळी 🌃 ३ करून 🐌 🦀 🐸 🐍, वाढदिवशी 🌄 सकाळी 🌤️ जे उरलेले ३ केले 🐜 🦋 🐕, त्याला end-to-end १८ तास लागले, ज्यात ११ तास trekking आणि १० तास moving time होता #NoMatterWhat #PushYourLimits.. जसा शेवटचा ३७३ होता, तसाच तो मागच्या वर्षी वाढदिवशी केलेल्या २७३व्या नंतर १००वा सुद्धा 💯, thus the title "सिंहगड - ३७३ १००"..

मेरी जीत ✌️ है तू, किसे परवाह हार क्या है 🤗..

without boring you further, jumping now to the second part of this post.. some not-to-miss and heavenly snaps and time-lapse videos.. credits: सिंहगड

🙏🙏

a small tribute on 🇮🇳 कारगिल विजय दिवस 🇮🇳 #DilMaangeMore
flag credits: स्वप्नील
participants: महेश, विनायक, दीपा, प्रदीप, शिवकुमार, राजेश, रोहन, रोहित @ सिंहगड #३५०

सिंहगड 360° @ सिंहगड #३६० accompanied by वैभव, राहुल, अमन, सर्वेश्वर, गणपथी
 ह्याच्या नंतर आम्ही wfh 👨‍💻 केलंय.. irony of life 🤔

गडांचा राजा, महाराजांचा गड - राजगड
स्वराज्याचे तोरण - तोरणा 🚩

the bird-eye 👁️ view

देव टाकं.. ह्या वेगळं अमृत 💧 काय असणार आहे?

परत? अहो, photo काढणारा 📸 आणि काढल्याचा 📐 angle / दिवस 📅 आहे की वेगळा..

सिंहगड - एक वरदान, un-beat-able 😍



another time-lapse

❣️ सिंहगड १* 🥰

बेडकाची ☂️ छत्री

ghat road descend ↘️

from the barren circuit 💫

another one.. 🛣️ how often?

no man's land.. again, how often?

प्यारसे पुकारलो जहाँ हो तुम 🎶

the localites 🦀🐌🐜🐛🕷️🐸🐍🦎

mind it, it's their territory.. we have no rights to litter..

(water)fall in its full version

the south end - कल्याण दरवाजा

trek केलाय का? 😋 मग ठीक आहे..

first view, square 1

(rain)fall in its best of forms



साधं, सरळ, सोपं.. सुख, समाधान, आनंद 😇

just in time, before the redrise 🌄

another one, just in time

किल्ले पुरंदर, वज्रगड

ok, 🏃 running out of captions now

the immoveable target - पुणे दरवाजा..
🧐 अरे! फोटोत (पुणेरी) पाटी आहे की..

caption? 📝 वो क्या होता है? 

and, the best one 👌.. a double treat

for more snaps, do check earlier post hereEat. Sleep. सिंहगड*. Repeat.

38 comments:

  1. Heartiest congratulations dear Sushil. 6 times Sinhgad mhanje zale kay, jabardast achievement. Khup khup kautuk. Photo Video ani likhan khup chhan. Keep writing. Regards, Kaustubh Thorat.

    ReplyDelete
  2. Congratulations sushil....bravo👏👏 beautiful snaps as usual 👌

    ReplyDelete
  3. खुप छान :)

    ReplyDelete
  4. Congratulations Sushil! Keep going.. not only the trek, writing as well!

    ReplyDelete
  5. Congratulations to your better half @ home who is supporting and inspiring you to explore, feel and express ह्या पलीकडे अजून स्वर्ग काय असणार आहे?

    Congratulations to you also for this achievement and all the best for next mile stone.

    ReplyDelete
    Replies
    1. Thank you Shivkumar 🙏
      Yes, a lot depends on the support we get.

      Delete
  6. Congratulations for this achievement ..!!

    ReplyDelete
  7. खुप छान व कौतुकास्पद.
    अभिनंदन 👍🌳🌲

    ReplyDelete
  8. अप्रतिम लिखाण आणि निसर्ग सौंदर्ययाचे फोटो
    Hat's off you for ३७३ and heartiast congratulations 👏 keep inspiring

    ReplyDelete

Recent Post

चैत्र नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  articleशी थेट संबंध नसला, तरी दोन गोष्टींचा उल्लेख करणे अगत्याचे वाटते.. अनंत शिखरे, एकच ध्यास .. जानेवारीत स...