|| श्री अशापुरी देव्यै नमः ||
it starts with मोर / मो.. मोरधन
पुण्यात असलो की सिंहगडचा कंटाळा नाही येत ☺️ पण नाशिकला असल्यावर सारखं-सारखं पांडवलेणी नकोसं 😒 वाटतं.. म्हणून शोधाशोध 🧐 सुरू झाली आसपास असलेल्या suitable-for-half-day-hiking गडांची.. त्यातला एक मोरधन..
पण मग मोरधन starts ▶️ with मोर / मो, हे 🚀 rocket science तर नाही.. मग विशेष काय? तर 'half day trek साठी किती type करणार?' म्हणून extras साठी काहीतरी.. २ वर्षांगोदर (मार्च २०१९) आम्ही मोरगिरी केला होता, जिथे आम्हाला जंगलातून वाट शोधावी लागली होती.. guidance 📓 साठी वाचलेले blogs आणि download 📩 केलेले trail आपण नीट follow करायला चुकतो / चुकू शकतो, ह्याचा पाहिला अनुभव.. पण इथे calculated risk अशी होती की jungle was full of कार्वी, so everybody was determined, especially when the flagtop ⛳ was very clearly visible.. आणि तसंच डिसेंबर २०२० 🎅 मध्ये मोहनदरीला नेढ्या पासून वर top ला गेलो होतो जिथे फक्त rock patch होता / होते.. पण इथे सुद्धा risk calculatedच होती.. गेल्या महिन्यातच एका काकांचे top हून नेढ्यात उतरायचे अनुभव ऐकले होते, तर इतके trek केले असता (technically) "उतरण्यापेक्षा चढणे सोपे असते" हा स्वतः अनुभवून build केलेला confidence सोबतीला होताच 😊.. plus सोबत होती आमची मजा बघणारी गावातली काही मुले.. म्हणजे, कुठे अडकलो वगैरे असतो तर help 😣 हाकेच्या अंतरावर होती.. पण, but, पर, आजच्या मोर / मो मध्ये होता over confidence आणि होती uncalculated risk..
पुढे काही लिहिण्याधी I accept my mistake 😔.. वाट सापडत नसतांना आम्ही actually आणि happily माघारी यायला हवं होतं, especially considering आज सोबत होते family members 🏘️ (otherwise too, continuing was not a good choice).. पण ते म्हणतात ना "अंत भला तो सब भला".. so, let's start again 🔁..
किस्से नसलेले trek कसले?.. मोरधन
४ जुलै २०२१
सकाळी ६:१५ वाजता अमोलच्या घरून आम्ही चौघेजण निघालो.. अमोल माझा cousin आणि समृद्धी (गौरी), ओम माझे cousin भाची, cousin पुतण्या (अमोलची भाची आणि cousin पुतण्या).. Google Maps 🌍 वरचे reviews वाचून पिंपळगाव मोर ऐवजी खैरगाव हून trek करायचं ठरवलं.. हे ठरवण्यात आणि साथ दिली AllTrails app वर सापडलेल्या trail ने..
०७:१५ ला trek चालू केला तेव्हा doubt आला, forecast मध्ये ना पाऊस 🌧️, ना cloud cover ☁️, मग इतकं धुकं !? seasonal companion 🌂 ला आज 'घरी आराम कर' सांगून आलो होतो आणि म्हणुनच 'आज पाऊस नको' मनातल्या मनात म्हणत apps वर recording ⏺️ चालू केलं.. no offense, पण माझ्यामते raincoat 🧥 चा scope / उपयोग फक्त दुचाकी 🏍️ वरच असतो.. each one of you will disagree, but that's perfectly fine - we are democracy 🇮🇳..
सुरुवातीलाच एक हिरवा गालिचा दिसला, आणि दिसताक्षणी "मेरे देश की धरती" गाणं 🎶 आठवलं.. हळू-हळू वर चढत आम्ही कधीकाळी असलेल्या बुरुजाखाली पोहोचलो.. एक काका त्यांच्या 🐄 ३ गायींना वर चरायला घेऊन जात होते.. भैरवगड-रतनगड trek ला वाटेत भेटलेल्या साधारण १०० गायींपुढे किंवा आपल्याला कधी-कधी शहरात सुद्धा जो शेकडोंचा 🐑 कळप दिसतो, त्यापुढे हे जरा unusual वाटलं, म्हणून सहज विचारल्यावर कळलं की चौथीला चढता येत नसल्याने आणता येत नाही.. आकडा तरी relatively छोटाच होता.. गंमत आहे ना 😟, आपल्याकडे एकही नाही आणि दुसऱ्यांना कमी-जास्त म्हणतो !! आठवतंय काही / भरपूर काही?
दुर्मिळ शांतता 🕊️ सुरुवातीपासूनच होती आणि पुढे शेजारच्या खिंडीतून वर चढत, सपाटीला येऊन बेधुंद शुद्ध हवा, हिरवीगार गवती चादर 🍃 आणि स्वर्गीय ढगांना 🌥️ समांतर दारणा नदीचा view जे तिच्या सोबतीला धावून आले, त्याला काही मोजमाप नव्हतं 😍.. वर top ला अजूनही धुकं होतं म्हणून डावीकडे फडकणाऱ्या झंड्याकडे जाण्या अगोदर top ला जाऊन येऊ, असं ठरलं आणि mobile network 📶 असल्याचा फायदा घेत (घरी काही phone करून) आम्ही उजवीकडे दिसणाऱ्या वाटेला लागलो.. काही अंतर सरल्यावर लक्षात आलं, वर जी एक वाट दिसते आहे, आपण तिच्या दिशेने नाही तर साधारण traverse करत गडाच्या मागच्या बाजूला जात आहोत 🔙.. AllTrails वरील trail बघता लक्षात आलं की एक right turn ➡️ राहून गेला.. माघारी येऊन तो जेव्हा वाढलेल्या गवतामुळे नाही सापडला, तेव्हा परत त्याच रस्त्याने गडाच्या मागच्या बाजूने आहे का काही option, हा चुकीचा 🚫 विचार फक्त मनातच नाही तर अमलात सुद्धा आला..
पक्षी काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते, पण आमच्याकडे मातृभाषा, राष्ट्रभाषा आणि universal language पलीकडे समजण्याची प्रतिभा नाही म्हणटल्यावर काही पर्याय नव्हता 🤷..
शोध होती फक्त उजवीकडे दिसणाऱ्या वाटेची, ज्यात आम्हाला यश नाही मिळालं ☹️.. समोर थोडा gradual आणि manageable चढ बघत आम्ही वर चढायला सुरुवात केली.. काही अंतरावर खडक दिसत होता आणि तिथपर्यंत पोहोचलो म्हणजे 'top आलाच' असा समज होता.. पण Paulo Coelho ची एक म्हण 🧠 सतत सतावत होती, "The way up to the top of the mountain is always longer than you think. Don't fool yourself, the moment will arrive when what seemed so near is still very far.".. त्या rockpatch पर्यंत सगळे व्यवस्थित पोहचलो.. तिथून पुढे बहुतेक जमणार नाही, हा समज घेऊन ओम आणि त्याच्या सोबत अमोल परतीला लागले.. पण तोपर्यंत, गौरी सगळ्यांपुढे पहिला टप्पा चढून गेली होती आणि तिथून मात्र पुढे गेल्याशिवाय पर्याय नव्हता.. तिच्याबरोबर top ला पोहचेपर्यंत मला हडसरची खुंटीची वाट आठवत होती.. कार्वी again rescued us big time.. 🎉 they say, 'history repeats', but not this one, never.. 🙅♂️
गौरीच्या म्हणण्याप्रमाणे तीला तीच्या survival instinct वर अजूनच भरोसा वाढला होता (I copy) 😇.. निसर्गाचा आनंद घेत 🙋, एकांतात स्वतःशी स्वतःची अजून ओळख करून घेत, थोड्या वेळात आम्ही उतरायला चालू केलं.. परततांना trail शोधूनच उतरायचं, हा निर्धार ठाम होता.. trail च्या जवळ जात लक्षात आलं की आम्ही जिथून वर आलो आहोत तिथेच जात आहोत 🤔.. अजून पुढे जेव्हा साधी, सोपी वाट (technically easy) reveal / expose झाली, तेव्हा जीवात जीव आला 😌.. पठारावर पोहोचलो तेव्हा लक्षात आलं की त्या वाढलेल्या गवतामुळे हरवलेला right turn फक्त १० पावलांवर होता 😳.. मोरगिरी ला पण इतक्याच अंतराने u-turn घेतला होता..
खिंडीतून खाली उतरत नाही तर गौरी "मामा ! माझा phone 📱 !!".. आजचा trek काही केल्या ठरल्याप्रमाणे जात नव्हता.. १२:३० च्या कडक ऊन्हात मी आणि अमोल परत वरच्या दिशेने.. कुशंका एकच, 'वर झंड्याखाली राहिला असेल'.. ओम सतत call 📲 करत होता, ह्या आशेने की ringtone ऐकून तरी आम्हाला काही दिशा लाभेल, पण त्यासाठी madam नी loud वर पण ठेवायला हवा ना? 📳.. confidence बघा, "ringtone कुठली आहे?", हे सुद्धा ती समजावून सांगत होती.. सकाळपासून record झालेला trail follow करत आम्ही फक्त 'जास्त लांब / वर नको' म्हणत / प्रार्थना करत निघालो.. नशीब खूपच चांगलं होतं की १५-२० मिनिटातच ⌚ phone दिसला / सापडला 😎..
अशी असते गंमत 🤗.. पण (कमीत कमी) एखादा गमतीदार किस्सा घडल्याशिवाय trek "trek" कसा होणार?
originally follow करत असलेल्या (AllTrails वर uploaded) trail प्रमाणे आपणही मोरधन-बिंडा-चिलंबा range trek करू, हा विचार मनात घर नसेल करून गेला 📝 तर नवलच झालं असतं.. असो, there is always a next time..
And, regarding 'मोर / मो'.. someone has quoted very well "there is no such thing as coincidence. The only thing is hitsuzen."..
hitsuzen म्हणजे A naturally foreordained event. A state in which other outcomes are impossible.
foreordained म्हणजे predestined.






Superb! I was able to imagine nand almost done trek with you , keep it up !
ReplyDeleteThank you 🙏
DeleteHoping to have some time you as one of the participants.
छान लिहिले आहेस, गंमत वाटली वाचताना. मस्त
ReplyDeleteधन्यवाद 🙏 that encourages
Deleteझकास, मोरधन एक मस्त किल्ला
ReplyDeleteho, range trek will be next time..
Delete😂😂😂 The alchemist cha hota ka to quote?😂 And true.. survival instinct var akhand bharosa zalay aataa😂
ReplyDeleteI read that quote in one of the youtube videos..
Deletesurvival instinct wali comment tar lakshat theun takli aahe.. 😁
Ek number 😂😂😂 he vachun aai mala phone karun vicharte ringtone vajtey ka ata tari mhanun😂
ReplyDeletepudhchya veles yeshil tevha ha kissa nako visaru mhanje zal..
DeleteKhup chan amhi pan firun alo.
ReplyDeleteधन्यवाद काकू.. 🙏
Deletenext time बरोबरच जाऊ..
Nice article ....gammat watali wachtana ...khup chhan !!
ReplyDeletethank you 🙏
DeleteVery nice. I must plan to visit मोरधन.
ReplyDeletethanks.. if you plan, do let me know.. we can go for range trek..
DeleteAs usual mast lihlay, every line creates suspense for next line. I am missing all this now a days. Paulo Coelho chya lines parat ekda read karayla milalalya... Keep up writing...
ReplyDeletethank you Jitendra 🙏
Deleteजय आशापुरी
ReplyDeleteLearning with own experience is better.
धन्यवाद 🙏
Deleteमस्त...मला माझ्या मोरगिरी ट्रेक ची आठवण झाली...मे माझे वॉलेट विसरलो आणि ते शोधायला २ वेळा गड सर केला ....आणि वॉलेट सापडले कार मध्ये...असो..पण अशा गमतीजमती मुळे ट्रेक लक्षात राहतो...count me in for range trek..keep treeking keep writing
ReplyDeletedecember madhe yeshilach Nashik side la.. jau tevha.. 😊
Delete