Tuesday, February 24, 2026

सिंहगड - राजगड - तोरणा २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।। 
 
ऐकत नाही पोरं.. आतकरवाडी ते वेल्हे.. तीन तिगाड़ा, काम तगड़ा

सिद्धगड जसा शेवटचा लेख होता, तसाच हा शेवटचा SRT.. जो वादा किया वो.. .. 😜

गतवर्षीच्या SRTच्या articleची सांगता झाली, ती ही.. ह्याला प्रतिसाद जो मिळाला, 'तू ब्लॉग पूर्ण कर ..ट्रेक करतो आम्ही ..' म्हणून यावर्षीचा SRT आणि म्हणून हा लेख 😏.. सुचवल्यानुसार title 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन' न ठेवायचं कारण येईलच लक्षात as we navigate through the text below.. त्याआधी, as always, cricket 🏏..

another excerpt from last year's article is.. सिंहगड streak will soon cross १००० 🎂 आणि मग कुठले आकडे ह्यापुढच्या SRT साठी जमवून आणायचे, हा अभ्यास थोडा अवघड असेल..


३१९, ४१३, ५३८, ६५४, ९३७ नंतर ह्यावेळेस १०२९.. SRT सातवा आहे, मग आकडे सहाच कशे?.. तर पहिला SRT was dedicated to the God of Indian cricket 🇮🇳, SRT himself.. त्यात ह्यावेळेस अभ्यास नाही काही म्हणून लेख लिहायला घेतला तेव्हा आहे त्या आकड्याविषयी एखादा cricket record सापडतो का, हा शोध चालू झाला 🔍.. काय जे सापडलं, ते इथे लिहिण्यापुरतच.. म्हणजे असला काही record मुळात नसतो.. so, समाधानापुरता relevance असा.. 

Test cricket मध्ये सर्वाधिक partnership ६२४ आहे.. त्या Inning मध्ये Jayawardene आणि Sangakkara 🇱🇰 दोघांनी मिळून १०२९ चेंडू खेळले.. partnership साठी नव्हे तर दोघांनी जेव्हडे चेंडू individually खेळून काढले out होण्याआधी त्यांची बेरीज १०२९ 🤦‍♂️.. असले काही records अस्तित्वात नसतात, मान्य.. पण मग, Googleने असले response तरी का द्यावे? 🤔 हे कोणी clarify करण्याची शक्यता / गरज नाही कारण cricketची दुनिया असल्या फालतू statsने भरलेली आहे.. मग ते most centuries in a world cup edition or on a ground 🏟️ असो, किंवा most wickets against a team or in a calendar year 📆.. who cares? why track?.. शेवटी ज्या एकाच गोष्टीने फरक पडतो, ती म्हणजे 'Champions' 🏆 म्हणून कुठल्या संघाचा photo social media वर viral होतो.. असो..

उन्हाळ्याच्या सुरवातीला SRT आणि त्यासाठी लागणारी, होणारी आणि झालेली कुजबुज.. trek राहिला बाजूला, SRT plan करणे, हाच एक वेगळा trek असतो.. तरी म्हणालो होतो गेल्या वर्षीच, SRT बंद म्हणून.. ऐकत नाही पोरं 😬.. उलट म्हणे, we'll prepare better.. कितीही अभ्यास केला तरी परीक्षेत ऐनवेळी माती खाणार, म्हणजे SRT..

ठरलेल्या तारखेला दुसऱ्या groupचा k2s होता.. तो करता यावा म्हणून SRT आठवडाभर ढकलला ⏲️.. १४ला जाणारे आम्ही तिघेच होतो म्हणून सहजासहजी जमलंही.. postpone झाला तरी इतर कोणी येणार असल्याची लक्षणं नव्हती.. म्हणून २१ला सुद्धा आम्ही तिघेच होतो..
 
२१ फेब्रुवारी २०२६ 

pmpmlचा 🚍 बेशिस्तपणा म्हणावा की आमचा बेजबाबदारपणा, आजपर्यंत ह्यांची operating system समजलेली नाही 🤷‍♂️.. अर्धा तास वाट बघून ०५:१५ वाजता फाट्याहून प्रस्थान झाले.. त्यात वाहकाला ३ ticket 🎟️ द्यायला सांगितले, तर म्हणे, 'एकच घ्या, ते चढल्यावर अजून २ देतो'.. राहिलेला पोशाख (sleeves, cap 🧢, bandana वगैरे) परिधान करून साधारण ०५:४५ वाजता, ह्यावेळेस तरी ९च्या आत संपवायचा निर्धार करत आम्ही तंगडतोड सुरु केली..

तीन तिगाड़ा, आतकरवाडी

starting pointला photo काढायचा असतो, हे चुकल्याचं लक्षात येताच groundवर ती संधी साधण्यात आली.. नेहमीपेक्षा आजच्या सिंहगड वारीला ओझं जास्त आणि वारं मोजकं असल्यामुळे 'थोडं थांबावं का?' ही शंका अधून-मधून तिच्या स्वभावानुसार वायफळ प्रयत्न करत होती.. ह्याआधीच्या ६ प्रमाणेच आजचा पहिला टप्पा 'पुणे दरवाजा' १०२९व्यांदा गाठत त्या शंकेचं निरसन करण्यात आलं 😌..

टेहळणी करून येणाऱ्या पर्यटकांना भेदत आम्ही देव टाक्याच्या शेजारून पुढे कल्याण दरवाजा वगळून तुटक्या / फुटक्या बुरुजातून खाली उतरत गडाचा निरोप घेतला 🙋‍♂️.. चोहीकडे बघावं तो अंधार आणि अंधाराच्या सोबतीला वणव्याचा कोळसा.. आभाळामुळे तारेही सुट्टी वर गेले होते.. शुक्ल पक्षाची चतुर्थी आणि कोणाची तरी नज़र लागायला हवी म्हणून काय ती आकाशात चंद्रकोर पिवळ्या पोशाखात चमकत होती 🌜.. तिच्याही सुट्टीची वेळ झाली होती.. तरी थोडावेळ का होईना, आमच्या तीन तिगाड्याला चौथ्याची सोबत असणार होती..

जेवायची जागा ठरलेली असल्याने अधे-मधे कुठेही न थांबता थेट विंझरचा traverse पायाशी घेतला.. ह्या patchची परिस्थिती दिवसेंदिवस गरीब होत चालली आहे.. लवकरच एखाद्या groupने इथे कृपादृष्टी नाही केली तर public SRT करणं कदाचित बंद करेल, आमच्या सारखं तरी.. २ ठिकाणी danger sign म्हणून ribbons 🎀 जोडून / लाऊन सावध करायचा यशस्वी प्रयत्न केल्याचं लक्षात येतं..

पुढे घसर-घसरत ओळख असलेला उतार उतरत ह्यावेळेस नेहमी पेक्षा कमी त्रास झाला - ultra वाल्यांनी इथेही चांगलं काम केल्याचं लक्षात येतं 🤝.. संपता संपत नाही असा हा कंटाळवाणा उतार गेल्या काही वर्षात recordings 🔊 मुळे इतका बोर होत नाही आता.. ग्रामीण style मधे जंगली प्राण्यांना समजेल अशा भाषेत 'आमच्या वाटेला यायचं नाही' सांगायचे निरनिराळे प्रकार इथे ऐकण्यास येतात.. एक झलक,
 
entertainment के लिये कुछ भी करेगा 

वस्ती चालू झाली की वेळ असते कुत्र्यांना 🐶 कामाला लावायची.. ह्यांचा dna 🧬 काही केल्या बदलत नसतो बघा.. अवेळी आणि अनोळखी जरी असलो तरी कुठे तुम्हाला त्रास द्यायला आलो आहे !?.. गप बसा की 🤫.. कशाला शांतता भंग करत noise pollution ना? असो, फितरत (dna)..

राहुल नव्हता म्हणून काय झालं, वैभवला extra डबा 🌯 आणणं भाग आहेच.. thanks buddy 🙏.. मारुतीच्या मंदिरात जेवायला बसण्याआधीच आपणहून गावकऱ्यांनी पाण्याची सोय करून दिली.. एकाने, as expected, 🐆 बिबट्याचा विषय काढला.. आजकाल trending आहे, अगदी तळजाईला येणारे सुद्धा बिबट्याला शांत बसू देत नाहीत तर.. उचक्या घेऊनच किती उचकत असतील बिचारे.. विषय काढल्यामुळे नाही पण पुढे ऊसाचे 🎋 शेत लागतील, म्हणून भीती सतर्कता होतीच.. 

१०:३० 🕥 वाजता निघालो तेच कळलं पुढे रस्त्यावर concrete सांडलंय.. तातडीने दोन मावळे आले alternate वाट दाखवायला.. पुढे शेतात ऊस कापलेला दिसताच नसलेल्या बिबट्याची काय जी होती-नव्हती ती धास्ती ओसरली.. नदी ओलांडून टेकडी पलीकडे उतरलो तेव्हा मेरावणे गावात रात्री १२ - १२:३० दरम्यान मंदिरात एक मस्त कीर्तनाचा / भावगीतांचा कार्यक्रम चालू होता..
 
किती करशील संसार,
नरदेह मातीला जाणार || धृ ||
चांदी सोने पैशाच गाठोड
जाग्यावरी राहणार
नरदेह मातीला जाणार || १ ||
शेतीवाडी, बंगला, माडी
धन दुसऱ्याच होणार
नरदेह मातीला जाणार || २ ||
मायबाप बंधू बहीण
संग कुणी ना येणार
नरदेह मातीला जाणार || ३ ||
जनी म्हणे नरदेह जन्म
पुन्हा नाही मिळणार
नरदेह मातीला जाणार || ४ ||
 
२२ फेब्रुवारी २०२६
 
आपण well ahead of time आहोत लक्षात येताच ९चं target 🎯 आरामात achieve होतांना दिसत होतं.. only if उपरवाला was sufficiently मेहरबान, this was nothing more than a cakewalk (figuratively).. then comes the twist.. if only 🥺..

अभ्यास करूनही पेपर चुकीचा सोडवणारे तेच आम्ही.. आणि, आमची शाखा कुठेही नाही.. तुम्ही जे नेहमी म्हणतात, 'आम्हाला सांगत / विचारत नाही, आम्ही सुद्धा आलो असतो', ते ह्यासाठी.. कुठलाच आनंद किंवा गर्व नाही, फक्त मूर्खपणा आणि नाईलाज 💔..

चला तर, एक गोष्ट सांगतो.. आठवडाभरापूर्वी राहुलने एक Insta reel 🎥 share केली होती (link).. त्याच काळात विशालही जाऊन आला होता आणि त्याच्याकडून वैभव हे जाणून होता.. शिवाय गुरुवारी ⛰️ गडावर नियमित येणारे भगवान दादा भेटले, तेव्हा त्यांच्याकडून सुद्धा खात्री करण्यात आली.. माहिती अशी होती की, 'चोर दरवाजा renovation साठी बंद आहे 🔐'.. that's all - गोष्ट संपली.. 

आता गोष्ट ऐकली / वाचली / बघितली तर त्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो, ही प्रथा शाळेतूनच 🚸 अगदी आपल्या dnaत रुळली आहे.. म्हणून, SRT indefinitely postpone करण्यात आला.. but, किंतु, परंतु, गडावर जायला ह्याच sideने गुंजवणे दरवाजा सुद्धा आहे.. आणि, इथे कुठलं renovation?.. थोडंसं diversion घेऊन SRT होऊ शकतो, म्हणून SRT was back on track 😃.. अगदी तिथे पोहचून फजिती नको म्हणून खाली hotelला phone केला तर कळलं, 'गुंजवणे दरवाजा चालू आहे, शिवाय शिवजयंती निमित्त चोर दरवाजाही चालू करण्यात आला आहे'.. आणि, इथे आम्ही खाल्ली माती 🫣..
 
लक्षात आलं असेलच.. ठरवलेला plan b (b for back-up) बाजूला ठेवत आम्ही चोर दरवाज्याच्या वाटेने राजगड चढायला सुरुवात केली ती फक्त बंद दरवाज्याला भेट घालण्यासाठी..

तीन तिगाड़ा, काम बिगाड़ा, चोर दरवाजा

केले प्रयत्न स्वतः उघडायचे, as if बंद करणाऱ्यांनी पुरेपूर काळजी नसेल घेतली, बाहेरून न उघडता यावा, ह्याची.. 🗣️ आवाजही देऊन बघितले, as if सुसाट वाहणाऱ्या वाऱ्यासमोर तो टिकणार होता.. आठवला तो वाक्प्रचार आणि आठवली त्यातली कुऱ्हाड 🪓.. lead होता तो सगळा वेळ गमावला आणि आम्ही हातातली match हरायला बसलो होतो.. आता काय? तर back-up का भी back-up..

Fear 👻 is a reaction,
Courage is a decision.
 
फणशी गावातून निघतांना काय जे discussion झालं होतं, त्याप्रमाणे, परिक्रमेच्या वाटेने गुंजवणे दरवाजा गाठायचं ठरलं.. खालून दुसऱ्या टप्प्याहून १ वाजता निघून जे २:१५ दरम्यान गडावर पोहोचणार होतो, त्याला आम्हाला ३:३० झाले 😥.. आणि दोन्ही वाटांमधले अंतर किती?, तर ७०० मी... आकडा मोठा म्हणून अंतर जास्त वाटत असेल तर put differently, फक्त ०.७ कि.मी...

deviation from actual route, 0.32 kms
 
इतका वेळ लागायचं कारण - एक म्हणजे वाट पूर्णपणे तयार नव्हती.. 🌌 रात्रीची वेळ होती म्हणून अंधारात आणि अज्ञानात हे धाडस आम्ही करू शकलो.. नाहीतर माघारी येऊन गुंजवणेला आराम करत सकाळच्या बसची वाट बघण्यापलीकडे पर्याय नव्हता.. तसंच गुंजवणे दरवाजा सुद्धा बंद असता तर हाच pack-up वाला शेवटचा option / plan z असणार होता.. दुसरं असं की मी Asian companyचे shoes 👟 घातले होते.. trekking वाले आहेत म्हणून जाणून CTR घरीच ठेवले होते, तरी पाहिजे तसा confidence नव्हता.. blisters नाही एकही, हा फायदा मात्र झाला 🤗..
  
इथून पुढे खूप नवीन असं खूप काही नाही, म्हणून will थोडक्यात wrap-up..
 
संजीवनी माचीला थोडा आराम, थोडी पेटपूजा करत ५ वाजता जे सुटलो, ते थेट ७:१५ वाजता बुधला माचीच्या पायथ्याशी सापडलो.. वाटेत कचरे काकांकडे विश्रांती न घेता नुसत्या स्वल्पविराम वरच आवरलं..
 
बुधला चढतांना आणि पुढे पुणे जिल्ह्याच्या टोकापर्यंत जी दमछाक होते, त्याला काही गत्यंतर नसतं.. एक तर 🌄 उजाडायची वेळ झालेली असते, त्यात इथली खडी चढाई.. खूप जास्त जरी नसली तरी ३६ कि.मी. नंतर नको वाटते.. कोकण दरवाज्याचं तेवढं एक बरं आहे - लवकर दिसत नाही, पण एकदा दिसायला लागला तर वेल्हे गावात उतरायच्या वाटेत लागणारे कोठी दरवाजा / बिनी दरवाजा इथून काही जास्त लांब नाही.. thanks to recently well built shortcut 👍 from मेंगाई माता मंदिर..

तीन तिगाड़ा, काम तगड़ा, वेल्हे

९:३० 🕤 वाजता वेल्हे गावातल्या तोरणा विहार hotelच्या कदम काकांना ३ थाळी order देऊन recording बंद केलं ⏱️.. शास्त्र असतं ते - वेल्हेत आलो म्हणजे इतरत्र कुठे जायचं नसतं, आणि इथे दुसरं काही खायचं नसतं.. किती जरी वाजत असतील तरी काका अगदी आवर्जून खायला घालतात.. त्यामुळे yes, ९:३० वाजता थाळी 🍱..

तोरणा विहार थाळी
 
पुढचा SRT झालाच आणि ते सुद्धा ९च्या आत तर will definitely be titled 'परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन'.. time will tell.. तोपर्यंत,

Wake up early..
Do whatever it takes to fix your wallet, body, and mind 😇..

tada 👋

Thursday, October 2, 2025

नवसकाळी २०२५

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।
 
a pilgrimage, re-imagined.. नवसकाळी २०२५
 
You don't choose your passions, your passions choose you. (read in white) 🤍
 
for the past six years, the rhythm of नवरात्री has been measured not by the beats of the दांडिया, but by the steady crunch of boots on the trails in and around पुणे ⛰️.. translating to नवसकाळी, more than नवरात्री, the practice has been a nine-day pilgrimage across the city’s iconic hills and mountains, सिंहगड, तळजाई, खंडोबा / वेताळ / पाषाण टेकडी, घोरावडेश्वर 🏟️ - a challenging, reflective, and deeply rewarding experience 🎖️.. this year, the seventh of the streak, the established tradition faced an unprecedented change 😞, transforming a familiar ritual into a powerful lesson in adaptation and commitment 🤗..

(doodle #48) tumbler 🧋 

It's all about shifting the focus from "I'm proving" to "Improving".

the plan of execution was different this time, actually there was no plan at all 💬.. instead of preparing the backpack 🎒 for पुणे, family obligations called me to नाशिक.. while the scenic trails were off-limits, the spirit of the nine-day practice - the sustained, focused effort - was not 🤜 🤛..


Discipline, focus and consistency can take you farther than you think.

initial days were spent walking the quieter, more intimate paths in and around Parksyde homes.. the landscape was different, the energy was calmer 🌇, but the intent was the same - to dedicate body and mind to a sustained physical effort, treating the daily walk as a form of meditation and devotion 🧘‍♂️.. it was a beautiful contrast to the rugged ambition of otherwise treks, a change to portrait mode that provided a new perspective on the meaning of "pilgrimage" 🏘️..

Karma bides its time. (read in yellow) 💛

second day, however, brought a true test of resolve 🥺.. un-seasonal, continuous rain - a remnant of the erratic weather patterns 🌧️ that began earlier this year - turned the planned walk into a wash-out.. for the first time in seven years, a day was genuinely "lost" to the elements..

this setback, however, only fueled the fire..
 
 
 🎯 a sub-90 ✅.. the first ever

Feel the weight of your heartbeat, and remember that being alive right now is already enough.
 
upon returning to पुणे, the familiar lure of the सह्याद्रीs called.. for some reason, things happen differently every year on the seventh day, and this (seventh) year too wasn't any exception 🌦️ - the day's afternoon was well spent at सिंहगड, along with वैभव, चिंतन, and few सिंहगड veterans (रवि, सुबोध, देवू) unexpectedly crossing-by on the way up or down 😇.. this single trek became the symbolic anchor of the entire practice - a powerful return to the roots of the tradition, a nod to the majestic terrain ⛰️ that has been typically playing major role in defining नवसकाळी..



Instead of looking at others, how about we look at ourself?

for the remaining days, the focus was purely on compensating for the lost miles ✌️.. despite the initial interruptions and the geographical shift, the core rule of the tradition was upheld.. if not elevation gain, at least the distance was well achieved to the heights 📈, rather lengths 📏, of an average of 9 kms per day over the nine considered days of the event.. the walks became longer, the pace more determined, turning the city streets and accessible local paths into an extended, relentless training ground 👟.. even with the knowledge that this year's नवरात्री had ten days, going by the title 
नव, the plan stuck to the dedicated nine-day structure, honoring the event's original format ⌚..

 
Have interests outside your job. This is much more fun.

this year, although it was never planned, was a powerful departure from the six that preceded it.. it taught that the true "event" is not the location, nor the height, but the discipline of sustained movement 🕺.. the practice proved itself to be portable, resilient, and adaptable.. while the familiar sequence of सिंहगड to तळजाई to खंडोबा was broken, the dedication to cover the distance 🐾 and maintain the average was not..

Life is too short to re-invent the wheel.
 
नवसकाळी, now seven years strong, is less about conquering the peaks and more about conquering the small excuses in the mind 🙄.. it's a testament to the fact that personal traditions can survive shifts in geography, weather 🌧️, and life circumstances - they simply evolve.. life is hard, but so are You.

 
Sometimes the road less traveled is less traveled for a reason.

next year, the mountains will surely call again, to which a welcome response shall be prepared 🙏.. but this year's experience in नाशिक and on the plains of पुणे has redefined what it means to be on the move during this sacred time 🪅.. it was a truly unique, resilient, yet another successful year of hiking walking into the spirits of नवरात्री 
नवसकाळी..
 
थोडक्यात stats - 81.4 kms 👣..

.. and just to let the blog title "trekking" not feel left out 👇

the day 10ᵗʰ - life is hard, but so are You.






Wednesday, May 28, 2025

सिंहगड - धायरी - सिंहगड

​।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।

but this way is better ना​..
सिंहगड - धायरी - सिंहगड​..
Cowabunga !!

title s2d2s जरी असलं तरी पुढे मामला थोडा अलग आहे 🤨..

एके दिवशी STFचे योगेश सर 🎒 भेटले सिंहगडला.. 'पाठीवर दप्तर कसले?' प्रश्न पडला.. विचारपूस करता कळलं, काल संध्याकाळ ४ पासून त्यांची पायपीट चालू होती.. एकूण ३ जण s2k2s करत होते 😲.. आतकरवाडी - वाघजाई मंदिर - आतकरवाडी.. stats चा थोडा अभ्यास केला किंवा अंदाज बांधला तर, almost SRT एव्हढा trek.. नाही करत लोकं, असं नाही, पण त्याची मर्यादा कोंढणपूर फाट्यापर्यंतच असते (k2s2k), ज्याला एक रात्र तशी पुरते 🌌.. त्यात आतकरवाडी add करणं. is. probably. too. much.. त्याच दिवशी, rather रात्री वैभवने black peakच्या group सोबत k2s केला..

on a parallel thread, भूषण सोबत k2sचे discussion चालू होते.. त्याच्या societyतून २० जणांचा group k2s करणार होता.. पौर्णिमा येईपर्यंत हा आकडा ४०+ झाला.. धायरीहून एकट्याने चालू करून त्याला / त्यांना खिंडीत गाठून पुढे सोबत जाऊ, असा plan झाला 🙋‍♂️.. execute करायच्या दिवशी, rather रात्री, खिंडीत १५-२० मिनिट वाट बघूनही जेव्हा तो / ते पत्त्यावर पोहचला / पोहचले नाही, 'आपटे सर आत्ताच cross झाले, त्यांच्यासोबत जाऊ' विचार करत, resumed 🚶‍♂️.. उन्हाळ्यातली पौर्णिमा म्हणजे k2sला असते जत्रा.. पुढे अजून सारंग भेटले (ह्यांना तुम्ही पहिल्या सिंहगड परिक्रमेच्या article through ओळखतात).. आपटेंना सोडून त्यांच्यासोबत कोंढणपूर फाट्याला आल्यावर गडाच्या दिशेने निघालो, तर आमच्या सोबत एक जण, 'मी सुद्धा येतो' म्हणत join झाले.. कोण? a new trek buddy.. cut to article's agenda..

भाग १ - s2d - सिंहगड ते धायरी

black peakचा नुसता उल्लेख करून कसं सोडून देईल ओ.. जास्त माहिती मलाही नाही, पण तात्पुरता / कामापुरता तपशील - UK मधला एक trek.. आता UK म्हणजे kingdom वगैरे समजू नका.. आपल्याला कधी-कधी UK registration असणाऱ्या गाड्या दिसतात, ते UK (गढ़वाल region).. height ६३८७ मी. 🗻.. वैभव धरून साधारण १० जण चाललेत हा महिनाअखेर (मे-२०२५).. article इतका रखडला आहे की एव्हाना तो trek in-progress आहे.. त्यांना सराव म्हणून कुठलातरी range trek करायचा होता.. k2s नुकताच झाला होता आणि 🌡️ उन्हाचा जोर बाकीचं काही सुचू देत नव्हता.. शेवटी ठरला 'सिंहगड ते विंझर' - अजून एक night trek.. title तर विंझर नाही, मग?.. we'll see 🙈 / we'll learn 🙊..

१८ एप्रिल २०२५

good fridayची सुट्टी असल्याने ठरला शुक्रवार.. येणारे गळत-करत उरले ४.. 'cancel करायचा का?' साहजिक प्रश्न पडायला लागला.. हो-नाही करत ९ वाजता पोहोचलो धायरी फाट्याला.. ९:४५ झाले, एकही bus येई ना..  'cancel करायचा का?', हा अजूनही उंबरठ्याशीच 'कोणी like and subscribe 🔔 करतंय का?' ह्याची वाट बघत होता.. पुढच्या stopला थांबलेल्या वैभवशी phone वर हेच ​discussion.. त्याला शेवटी, 'निशा आल्यावर आम्ही Uber करतो' असं सांगितलं.. निशा also, तुम्ही ओळखता.. SRT २०२२च्या article मध्ये आहे.. ती पु. ल. देशपांडे garden (bus stop) ला तिचं काम संपवून आम्ही (मी, सीमा आणि वैभव) जे करत होतो तेच करत होती (busची वाट बघणे).. आता सीमा कोण?, तर we are back to black peakची मोहीम.. म्हणजे, आजच्या ४ जणांमध्ये, मी होतो 'odd man out'.. आणि पुढे 'हर्षद कोण आणि कुठली मक्कारी?', हा प्रश्न पडेलच, तर ते गुपितच राहणार 😬 - त्यासाठी तुम्हाला सोबत trek करावे लागतील.. सर्वच किस्से असे कसे टाकणार ओ articles मध्ये, थाली परोसल्यासारखे? 😜..

निशा आल्यावर ठरल्याप्रमाणे, cab वाल्याला OTP सांगत नाही तर तिचा phone.. 'इतक्यात तर सोबत होती, मग phone का केला असेल?' हाच विचार करताय ना?.. I was also perplexed 🤔.. k2sला जे हर्षद म्हणाला होता त्याच 'मक्कारी' शब्दाला जगत, ती आणि सीमा already bus मध्ये चढल्या होत्या.. कुठली bus? कधी आली? हे सगळं त्या cabच्या नादात मला काहीच कळलं नाही.. काही फायदा होणार नव्हता, तरी तिने suggest केल्याप्रमाणे driverला सांगितलं, busला overtake करून पुढच्या stopला उतरवून दे.. त्याने तसं केलं ही, पण मग ride end करतांना लक्षात आलं, as expected, पैसे काही खास वाचत नाही.. म्हणून, continued till गुरुदत्त 🏁..

५ मिनिटात busही आली.. साधारण ११ वाजता, आम्ही 'सिंहगड ते विंझर' मोहीम चालू केली.. चढतांना (मेट्या आधी) discussion हेच की विंझरला रमत-गमत आपण ४ पर्यंत पोहोचतो.. इतक्या लवकर पोहोचून करणार काय?.. २०१९ प्रमाणेच potato point, wind point सोबत हा ६ पर्यंत ताणू / संपवू शकतो.. तोपर्यंत public transport चालू झालं असेल, मग जे भेटेल 🚙 🚌 त्याने घरी येऊ.. with this, निशा म्हणाली, 'उगाच उलट्या दिशेला potato point कशाला?'.. आणि, इथून trigger झालं ते म्हणजे, 'तिथूनच पुढे गेलो तर?'.. सहज विषय काढला, "विंझर ऐवजी धायरीला जायचं का?" 🙃.. बिनविरोध निवडणुकीचा जसा बिगर लढताच निकाल लागतो, अगदी same-to-same, इथेही झटक्यात हालचाल थेट उलट्या दिशेने.. then ⬅️ ⬇️ 'आधी पश्चिम, नंतर दक्षिण' पासून now ➡️ ⬆️ to 'आधी पूर्व, नंतर उत्तर'.. अंतर थोडं जास्त आहे, पण फायदा / USP हा की आम्ही direct घरी पोहोचणार होतो..

पुणे दरवाज्याला moonrise 🌔 सोबत थोडा विसावा घेऊन झाल्यावर, u-turn घेत आम्ही आता घाट रस्त्याने detour घेत काही अंतरावर wind point, better known as potato pointला आलो.. wind point म्हणायचं कारण हे की, इथे तुम्ही दिवसाच्या कुठल्याही ठोक्याला आलात, वारं लागणार म्हणजे.. .. म्हणजे.. .. लागणारच.. मग महिना कुठलाही असो, climate कसंही असो, (no offence) एखाद्या निर्लज्ज किंवा येड्या माणसासारखा ह्यालाही काही फरक पडत नसतो.. महाशिवरात्रीच्या जत्रेनंतर आज exclusive access भेटला, ह्या समाधानीशी 👍 आम्ही गारठण्याआधी इथून निघालो.. परत घाट रस्त्याला लागून कोंढणपूर फाटा..

इतपत वाजले होते २:१५.. हो, निवांतहूनही निवांत.. मोटा-मोटी (buffer सकट) ४ पर्यंत तरी पुढच्या तिन्ही टेकड्या चढून-उतरून + त्यापुढचा चढ चढून व्हायला पाहिजे, आणि तिथून accelerate करत ६ पर्यंत खंडोबा टेकडी, हे target ठेवण्यात आले ⏱️.. अधून-मधून स्वल्प विश्रांती साठी थांबत, पहिलं target was bang on time..

गेल्या आठवड्यात जत्रा होती (वर तुम्ही वाचलंय).. 'आज इथपर्यंत येऊनही अजून कसं कोणी cross झालं नाही?' प्रश्न पडत होता.. इतक्यात काही जण भेटले.. as usual प्रश्न तर होतेच, 'अजून किती वेळ लागेल?' अगैरे-वगैरे, सोबत एक जण विचारत होता, 'return येताय?'.. तुम्हाला जे सुरवातीला सांगितलं, त्यालाही तेच repeat केलं, 'title s2d2s जरी असलं तरी पुढे मामला थोडा अलग आहे', थोडक्यात सांगायचं झालं तर, 'return नाही, उलटा करतोय' 😎..

सुरवातीपासूनच सगळं black-n-white.. इथून पुढे त्याच काळ्या पांढऱ्यात, as described by AI,

In the heart of a summer night,
Moonlight dances, soft and bright.
Clouds whisper secrets to the stars,
As we hike beneath their silver bars.

The air is warm, yet cool with breeze,
Nature's symphony, a gentle tease.
Footsteps echo on the winding trail,
In moonlight's embrace, we prevail.

perfectly echoing the article's title
Cowabunga !! 😈 👻

credits: सीमा

कुठल्यातरी group वर Strava activity बघितली - bandok site was helping with the titles.. in a way बरोबरही आहे - रोजच काय, त्याच त्या 'morning run' / 'morning hike' नावाने activities !?.. कुठलेही कष्ट न घेता, काहीतरी वेगळं होत असेल - why not?.. थोडा ज्यादा शोध घेता लक्षात आलं की इतकं काही खास काम करत नाही.. once in a blue moon 🔵 सारखे कधी नवं ते titles चांगले असतात (काहीतरी शिकण्यासारखे), उदाहरण आत्ताच वाचलं 'Cowabunga'.. इतर वेळेस, सुजीत (ref: सरपास) म्हणाल्याप्रमाणे titles वाचून हे bandok नसून बिनडोक असायला हवं, हे मत मांडायला वेळ लागत नाही.. असो..

इथून पुढे ५:१५ वाजता नवरा-नवरी खिंड आणि तिथून पुढे ६चं target विसरत, target अलीकडच्या टेकडीवर almost तासभर बसून निसर्गाला black-n-white मध्ये रंग भरतांना बघत / निहाळत गप्पा रंगल्या 🗣️..

अंत भला तोह सब भला, का picture अभी बाकी है?.. गोंधळ उडवून सुरुवात झालेल्या eventचा समारोप इतका feel-good !? 🤞.. you wish.. दोन्ही तासभर रंगल्यावर - गप्पा आणि निसर्ग - उकडायला लागायच्या आत आम्ही शेवटचं निघालो.. main road लागताच सीमा तिच्या घरी.. आम्ही bus / रिक्षा दिसायची वाट बघत होतो.. उन्हाळाच्या सुट्ट्या आणि weekend म्हणजे normal लोकांचे दिवस थोडे उशीराच उगवता - ह्याचा सूर्योदयाशी काहीही संबंध नसतो.. so, आमच्यासारखे !normal आपली २ नंबरची गाडी चालू ठेवत, almost मारुती मंदिराजवळ पोहोचलो होतो.. त्यात ह्या दोघांसाठी एक रिक्षा थांबली.. माझं घर तिथून ५ मि. walking असल्याने 'भाग १' actually आधीच्या paragraph सोबत नाही तर कमीत-कमी इथे तरी संपायला हवा होता.. आणि इथे मदतीस धावून येत आहे, कुलकर्ण्यांचं वैभव, 'फक्त नावात' (मी नाही हं, त्याचीच signature आहे).. ३ तासांनी त्याचा message,

gele hote photos 🤦‍♂️

भाग २ - d2s - धायरी ते सिंहगड

वैभव again, ह्यावेळेस खोसेंचा.. ह्याची सुद्धा तुम्हाला एके काळी ओळख करून दिली होती.. exactly सांगायचं झालं तर, २०२२ सालच्या 'पहिलं प्रेम 💓.. राजगड' article मार्फत.. ह्याच्याशी गाठभेट होणे म्हणजे पुन्हा एकदा, once in a blue moon, but this time, नुसतं आलंकारिक नव्हे तर शब्दशः.. आता तुम्ही गोंधळात सापडलात ना !?.. नैसर्गिक उपग्रह आणि महाविद्यालयीन मित्र - ह्यात काय साम्य असू शकेल?.. अस्वलखिंडच्या article मध्ये 'blue moon' ची व्याख्या आहे.. आज अजून लक्षात आलं, ती अर्धवटच आहे.. म्हणजे 'blue moon' चे एक नसून दोन अर्थ आहेत.. एक जो already आपल्याला माहिती आहे - एका इंग्रजी महिन्यात दोन पौर्णिमा.. नवीन वाला असा की, एका मौसमात ४ पौर्णिमा 🌕..

एका वर्षात ३ मौसम (उन्हाळा, पावसाळा, हिवाळा) मोजले तर प्रत्येकी ४ पौर्णिमा तश्याही होतातच, मग?.. तर तसं नाही.. शाळेत जितके शिकवले, AI जितके सांगतो आणि सध्याच्या घडामोडींनुसार तुम्हाला काय जे वाटतं, ह्या सगळ्यांचा विचार करत एखादा निष्कर्ष काढायचा झाला, तर बस सोचते रह जाओगे.. काय करायचं मग?.. तर हे मौसम वेगळे वाले, ज्यांना म्हणायचं "astronomical seasons".. सरळ-सोप्या शब्दात किंवा अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर, उत्तरायण <- s1 -> equinox <- s2 -> दक्षिणायन <- s3 -> equinox <- s4 -> उत्तरायण (repeat).. ह्यात एखाद्याला ४ पौर्णिमेंचा लाभ झाला तर त्याला सुद्धा 'blue moon' म्हणतात.. पहिल्या प्रकारचं असो वा दुसऱ्या, दोघांची frequency २.५ - ३ वर्ष.. आता oct '२२ 🪔 पासून लावा हिशोब.. वैभवला ह्याआधी भेटूनही इतकाच कालावधी झाल्याचं लक्षात येईल.. म्हणून, शब्दशः blue moon..

भारतात अवतरताच 🛬 भूषण आणि माझ्या phone मध्ये प्रकटला.. 'भाग २' plan सांगताच होकार.. अधून-मधून पाऊस होता, पण 'चिखल वाला' असा नसतो, इतका फरक स्पष्ट ओळखू येत होता.. २-३ दिवस होते अजून, आणि उपरवाला त्यावर, rather त्याच्या familyवर 'food poisoning' च्या स्वरूपात कोसळला 🤮.. cancel जरी झाला असला तरी महेशने (ref: SRT २०२५) सुचवल्यानुसार लगतच्या weekendला पुन्हा एकदा त्याच्या मुलासोबत plan करायचा विचार होता.. तेव्हा तरी blue moonशी भेट झाली असती, पण इथे सुद्धा पुन्हा एकदा उपरवाला कोसळला - नुसता त्याच्यावर नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यावर - स्वरूप काय? तर !normal = ओबड धोबड ⛈️.. किंवा तुम्हाला अजून काही सुचवायचं असेल तर कळवा.. शेवटी trek वगळून भेटावं लागलं, पण त्याचा इथे काही संबंध नाही.. next topic..

वर 'a new trek buddy' म्हणून एक उल्लेख आहे.. सविस्तर माहिती म्हणजे 'अनंत पाटील'.. पौर्णिमेच्या k2s नंतर moonlight group 🔦 सोबत माझी तिसऱ्यांदा सिंहगड परिक्रमा झाली, तेव्हा पाटील साहेबही सोबत होते आणि यंदा d2sला सुद्धा हजेरी लावणार होते.. आमच्या group मध्ये सर्वात fast तसा 'local माणूस' राहुल (आज पुन्हा नव्हता - family reasons).. अनंत त्याहून सरस.. हार्दिक पांड्या २०२३ final हारल्यावर म्हणाला होता, "I'd rather lose to him (MSD)" सारखंच काहीतरी 😏..

एप्रिलच्या पौर्णिमेची गर्दी बघता, ह्या वेळेस त्या पुढचा शुक्रवार ठरला.. ​good friday नसला तरी आमच्यासाठी भ्रमंतीला पुरून उरणारे, सर्वच good day.. आदल्या दिवशी, नेहमीप्रमाणे suggestion दिलं - k2s ऐवजी d2s करायचा का?.. बाकीच्यांचं माहिती नाही, माझा भरपूर वेळ वाचतो, आणि time is money 💰.. त्यात अनंत सरांचा reply, 'I am ok with k2s and d2s'.. म्हणलं, दोन्ही नाही करायचे एक साथ - articleचा मामला थोडा अलग आहे..

महेश once a week सिंहगडला येत असतो.. शक्यतो प्रवीण सोबत असतात, आजही होते.. ५ झालेत.. सहावा आणि शेवटचा गडी नवीन होता, निखिलेश - महेश's another acquaintance - SRT सारखी गत नको व्हायला, ही वेगळी हुरहुर.. अजून २ येणार होत्या (भाग १ वाल्या अलग), पण वेळेवर cancel.. त्यांचा परिचय, जेव्हा कधी येतील, त्या-त्या article मध्ये..

१६ मे २०२५

सगळे घरी जमल्यावर, आम्ही १०:२० दरम्यान सुरवात केली.. १५ मिनिट concrete - मेरे TDSकी धरती आणि ​(कलकल​ && दूषण).. नंतर पुणे दरवाज्यापर्यंत मेरे देश की धरती आणि ​(!​कलकल​ && !दूषण)..​ interestingly, that's not exactly negation programmatic​ally, yet is exactly opposite pragmatically.. another example of matters behaving differently, theoretically and practically​ - it's not just with Pakistan 👿..

आकाशात सर्वत्र आभाळ, म्हणून चांदोबाला लपायला लिंबोणीच्या झाडापेक्षा ऐसपैस विकल्प उपलब्ध होता.. put differently, वर चिकटवलेला black-n-white नज़ारा आजच्या वाढीव अपेक्षांना नाराज करणार होता 😞..

खंडोबा टेकडीच्या पायथ्यापर्यंत घामात भिजत, आणि पुढे पायऱ्या चढतांना वाऱ्याचा आनंद घेत, आम्ही typical schedule नुसार, म्हणजे तासाभरात, मंदिरासमोर पोहोचत क्षणभर विश्रांती घेतली.. काळोख्यात जेमतेम दिसणाऱ्या एखाद्या areaस पाहिजे ती ओळख सांगणारे सर्वांचे अंदाज बरोबर ठरत होते 😜.. हा खेळ काही वेळ चालला, आणि इथून पुढे, आमची तुकडी नवरा-नवरी खिंडीच्या दिशेने निघाली.. चिखलामुळे आता बूट जड व्हायला लागत होते.. बस थोड़ी देर और - एकदा k2sला लागलो की परत हलके होतील म्हणत साधारण तारीख बदलायच्या वेळेत आम्ही खिंडीत पोहोचलो 🕛..

इथून उजवीकडे k2s - whole वावर was ours, in a good sense.. गेल्या काही दिवसात झालेल्या मूठभर पावसाने हिरवळ पुन्हा बहरली होती.. तरी unexpectedly, गड येईपर्यंत एकही group नाही दिसला.. आज पावसानेही हजेरी नाही लावली, हे त्याहून महत्वाचं, आणि ह्यासाठी निसर्गाचे खूप-खूप आभार.. ​पडला असता तरी काही बिघडलं नसतं, but this way is better ना.. पण मग, ह्याचा मोबदला म्हणा / bettering it further​ म्हणा, ​वाटेत भेटले / दिसले राम और श्याम 🐍 🐍.. कुंभ मेळ्यात बिछड़ले असावेत.. वेग​-वेगळ्या टेकड्यांवर मस्त झोपा काढत होते.. इतर कुठले नाही तर त्यांचे स्वप्न भंग केल्याचे पाप आज आम्ही केले होते..

राम और श्याम

संपूर्ण वाटेत अनंत was in lead.. भूषण त्यांच्या मागे आणि नंतरचा sequence काही ठरलेला नव्हता.. अधून-मधून महेश and company थांबायचं कुठे, ह्याचा आढावा घेत होते.. ह्यासाठी आमचा spot ठरलेला आहे, म्हणून पुन्हा-पुन्हा त्यांना अजून नाराज़ करण्यात येत होतं.. वर तुम्ही ४ वाजेच्या target बद्दल वाचलं, त्या चढावर, जो आता ह्या sideने उतार असणार होता, तिथे नावापुरती बसण्याजोगी जागा आहे, जिथे आमचे copyrights आहेत.. उन्हाळ्यातल्या पौर्णिमेचा एक side-effect हा की त्या गर्दीत बरेच लोक असेही असतात ज्यांना civic sense मूळतः नसतो ⁉️.. म्हणून, कचरा नसलेली ही जागा आम्ही आमच्यासाठी कायमची reserve करून ठेवली आहे..

उघडले गेले ​डबे आणि रंगल्या गप्पा.. इथेच हे article लिहायचा विचार डोक्यात शिरला 💡.. share करण्यासारखे अनुभव आणि किस्से भरपूर आहे.. दोन्ही side एकत्र करून, first of its kind होऊ शकतो.. फक्त एक गोष्ट घडवून आणायची होती, म्हणजे दोन्ही route 'mirror image' types झाले असते / होणार होते - potato point.. पाटील साहेबांना pin 📍 टोचली आणि काम बन गया..

लवकर पोहोचून गडावर कुडकुडण्या पेक्षा इथे संथ वाऱ्याचा मस्त आनंद घेत exact ०२:०५ वाजता निघालो.. भाग १ मध्ये ०२:१५ च्या हिशोबाने ४ होतं target.. ह्या sideने चढ जास्त असूनही​ for the same patch, target was ०३:३० 🕞.. का? ते समजून घ्या..​ तिसऱ्या टेकडीचा चढ gradual आहे, ही अपेक्षा भंग झालेल्या भूषणला "sorry shaktiman" म्हणत target achieve​ करत आम्ही फाट्याला टेकलो.. पुन्हा ​डबे उघडण्यात आले, ​इतर आणि राहिलेले..​ '​good friday नसला तरी आमच्यासाठी भ्रमंतीला पुरून उरणारे, सर्वच good day' ​celebrate करत कोणाकडे bourbon नाही म्हणून दुधाची तहान 'good day' रूपी ताकावर भागवावी लागली, टिंग टिंग टिडींग 🍪.. 

इथून पुढे कंटाळा येतो concreteचा.. आपल्याकडूनच पैसे (TDS) घेऊन बनवला असला, तरी नको वाटतो.. इथलं फाटक ६ शिवाय उघडत नसतं.. पायी जाणारे जातात बंधारा ओलांडून, tourist spot म्हणून गडावर येणाऱ्यांना वाट बघावी लागते.. आता reply करू नका, 'बंधारा' वेगळं असतं - मराठी अजूनही शिकत असलो तरी 'कुंपण' हा शब्द ज्ञात आहे मला.. 'हारणार आहे', माहिती असलं तरी काही खेळ खेळायचे असतात - तसंच काहीतरी..

इतक्यात कोंढणपूरहून येणारी एक दुचाकी 🛵 त्या फाटकासमोर थांबली - local विक्रेते असावे.. आता मला सांगा - मागे बसलेली (साडी नेसलेली) बाई उतरणार, बंधारा ओलांडणार, त्या टपरी वाल्याला उठवणार, चावी घेणार, फाटक उघडणार - भरपूर वेळ लागेल, बरोबर?.. मग गाडी बंद कर ना दादा !! 🔐.. म्हणजे, 'का?'.. फाटकापलीकडे जाऊन परत हीच process undo करणार.. त्यातही तेच.. असो.. 'फाटक उघडलंय, आपणही जायचं का?' तर तात्पुरता का होईना ह्याला like and subscribe न करता आम्ही आमचा good day, better बनवत होतो.. ​​नंतर आली त्या चारचाकी सोबत आम्ही ही संधी साधली.. 🛻 नसता आला​ तरी काही बिघडलं नसतं, ​but ​this way is better ना​..

बटाट्याला जायच्या आशा आता नाहीश्या होत होत्या.. detour घेतला तर ६ची bus नक्की चुकते, ह्याचा साक्षात्कार झाला होता.. मोरदरीला उतरणाऱ्या किंवा wind point, better known as 🥔 potato pointला जाणाऱ्या spot वर एक break नेहमी असतो.. तिथे थांबलो असता, 'काय करायचं?' discussion / debate चालू झालं.. पाटील साहेब ठाम होते, बाकीचे 'नको'.. मी सोडून कोणीच अजून गेलं नव्हतं, and that was good enough for an argument.. 'ही मुकली तर पुढच्या busने जाऊ' म्हणत, स्वेच्छेने, 'मी नाही येत, तुम्ही जाऊन या' म्हणणाऱ्या प्रवीण आणि निखिलेशला आप-आपले दप्तर सुपूर्द करून आम्ही detoured.. final tick in the box 🎁.. नसता झाला तरी article लिहिलं असतंच, but this way is better ना​..

+ निखिलेश, महेश, प्रवीण, अनंत, भूषण

इथून पुढे, rather माघारी येऊन आजचं दुसरं पाप करत आम्ही चिरनिद्रेचा आनंद घेणाऱ्या राम और श्यामला 👥 अस्वस्थ केलं.. इथून पुढे (this time rightly put) पुणे दरवाजा, शेवटचा group selfie (कदाचित पहिला सुद्धा) आणि गुरुदत्त.. अंदाज बांधल्यानुसार उतरतांनाच तासकाट्याने ६चा आकडा ओलांडला होता.. पुढची bus ०६:५० ला असते - पुढच्या वेळी आणि त्यानंतरही ह्या वाढीव माहितीचा पुरेपूर उपयोग करण्यात येईल.. घरी पोहोचून groupवर कुठलाच 'gele hote photos' सारखा message नाही आला.. आणि, त्या दिवसापासून तो group आज तक चिरनिद्रेचा आनंद घेत आहे.. ह्यावेळेस कुठलाही पाप न करता, ह्या articleची link 📧 टाकून, वेळ आली आहे त्याला अस्वस्थ करण्याची..

निरोप घेण्याआधी.. 
आता title s2d2s दिलं आहे तर ​तो ​trek ​सलग​ सुद्धा कधीतरी व्हायला हवा, नही तो नाइंसाफी होगी.. नाही आतकरवाडी तर किमान कोंढणपूर फाट्यापर्यंत d2s2d किंवा, आतकरवाडी to-n-fro खंडोबा टेकडीच्या स्वरूपात s2d2s.. ​कधी होईल माहिती नाही.. पण titleला इंसाफ ⚖️ 
मिळणार जरूर..

भाग १

भाग २

Recent Post

नवसकाळी २०२६

।। श्री आशापुरी देव्यै नमः ।।  बट्ट्याबोळ.. नवसकाळी २०२६.. देर आए, दुरुस्त आए   starting 🏁 from where the last year's नवसकाळी edition r...